नमस्कार मित्रानो,
मित्रानो तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील अनेक महागडे तेल, औषधे वापरून ट क्कल वाढतच चालला असेल तर आजचा हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
फक्त 15 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या एक जेल ट क्कल पडलेल्या जागी आणि केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालिश करायची आहे.
सोबतच ज्या माता भगिनींचे केस कमकुवत आहेत, केसांचा रुक्षपणा वाढून ते सतत तुटत असतील तर आजचा हा सोप्पा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करायला हवा. निदान एकवेळ तरी अवश्य ट्राय करून बघा.
तुमचे केस पूर्वीपेक्षा जास्त काळे, लांब आणि मुलायम होतील. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा आहे आजचा उपाय.
सर्वप्रथम एक टोप घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाकायचे आहे. त्यानंतर दोन चमचे जवस आपल्याला त्या पाण्यात टाकायच्या आहेत. इंग्रजीत जवस बियांना फ्लॅ क्स सी ड्स असे म्हटले जाते.
घेतलेले पाणी उकळून घ्यायचे आहे. मित्रांनो केसाच्या वाढीसाठी जवस फार उपयुक्त असते. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला जवस सहज उपलब्ध होईल.
केस ग ळती कमी करून नवीन केस येण्यासाठी यातील घटक मदत करतात. याशिवाय केसांचे मुळापासून पो षण करून केसांची लांबी वाढवण्यासाठी आणि केस मजबूत बनवण्यासाठी जवशीचा वापर केला जातो.
मित्रांनो तुमचे केस विरळ होत चालले असतील तर हा उपाय अवश्य करा. पाणी उकळून अर्धा ग्लास राहिल्या नंतर ते एका कापडाच्या साहाय्याने गा ळून घ्यायचे आहे.
मित्रांनो जवस बिया पाण्यात उकळून घेतल्यामुळे पाण्याचे रूपांतर घट्ट जेल मध्ये होते. त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे व्हॅ स लिन. रखरखीत त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी हे व्हॅ स लिन वापरले जाते.
एका ठराविक प्रमाणात याचा वापर केल्यास आपले केस सुंदर व मुलायम बनतात. आपल्याला उपायासाठी अंगठ्याच्या नखावर येईल एवढे व्हॅ स लिन त्या जेल मध्ये मिक्स करायचे आहे.
मित्रांनो हे जेल गरम असतानाच त्यात व्हॅ स लिन टाकल्याने ते व्यवस्थितपणे विरघळण्यास मदत होते. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय केसांना लावण्यासाठी तयार झाला.
हे जेल एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवल्याने याचा आपल्याला आपल्या गरजेनुसार वापर करता येऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी केसांची आणि केसांच्या मुळांची हलक्या हाताने मालिश करायची आहे.
रात्रभर असेच ठेवून सकाळी साध्या हर्बल शाम्पूने केस धुवायचे आहेत. मित्रांनो सलग 15 ते 21 दिवस हा उपाय केल्याने केसांची लांबी वाढून केस ग ळती थांबते. सोबतच केस मजबूत आणि मुलायम बनतात. याशिवाय नवीन केस उगवण्यास मदत होते.
मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.