नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आजच्या तरुण पिढीत केस ग ळती ही सामान्य समस्या बनली आहे. काही लोकांच्या केसांची ग ळती तर खूप कमी वयापासूनच सुरू होऊन जाते. त्यामुळे वेळेआधी ट क्कल पडणे या सारख्या समस्या निर्माण होतात.
मित्रांनो केस गबळती ही जर वाढू लागली तर केस कमी कमी होऊन ट क्कल पडण्याची समस्या होते. केसग ळती ही आपलं मानसि क आरो ग्य देखील बिघडवते, तसेच आपलं जीवन थोडं चिं ताग्रस्त आणि व्यथित बनून जातं. परंतु घाबरू नये, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच.
बऱ्याचदा केस ग ळतात म्हणून ट्री टमेंट सुरू केली जाते. महागडी औ षध घेतली जातात. त्याचे परिणाम दिसत नसले तरी, औ षध जास्त खाल्याने शरीरावर वाईट साईट परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे आयु र्वेदिक उपाय थोडा वेळ जरी घेतले तरी त्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो, तसेच आपल्याला कोणताही साईड ई फेक्ट होत नाही. त्यामुळे असे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करावेत व त्यामध्ये सातत्य ठेवावे तरच ते परिणाम दाखवतात.
केस ग ळण्यासाठी जसा वेळ लागतो, तेवढेच दिवस तुम्हाला उपाय करताना संयम ठेवावा लागेल. हा संयम ठेवण्यासाठी म्हणजेच उपाय करताना सातत्य ठेवावे लागेल. सलग 15 ते 30 दिवस करावा लागेल.
मित्रांनो यामध्ये आपल्या बागेतील जास्वंदी ची फुले घेऊन ती शुद्ध पाण्याने वाटून घेऊन त्याचा लेप करावा व ट क्कल पडलेल्या ठिकाणी रोज लावावा. असे केल्यास तेथील केस हळूहळू उगवायला सुरू होतील, कारण जास्वंदीमध्ये केसांच्या आरो ग्यासाठी लागणारे पो षक घटक मिळत असतात. त्यामुळे तुमची समस्या नक्कीच दूर होईल.
मित्रांनो दुसरा उपाय असा की, कापूर ज्यामध्ये खूप सारी आयुर्वेदिक तत्वे असतात जी केसांच्या वाढीसाठी मदत करतात. कापूर तुम्ही तुम्हाला जेवढं ट क्कल असेल त्यानुसार घ्या. साधारण 8 ते 10 कापूर बारीक चूर्ण करून पाण्याने पेस्ट करा व केसांच्या मुळांशी लावा, त्यावेळी तुमचं केसांचं वाढणं सुरू होईल. पुन्हा ती समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे हा उपाय सतत करत राहा.
तिसरा उपाय आहे तुळशीच्या पानांचा. 20 ते 30 ताजी स्वच्छ तुळशीची पाने घ्या व त्याचा देखील लेप करावा व तो रोज केसांच्या मुळाशी लावा किंवा जिथे ट क्कल आहे तिथे लावा. थोड्याच दिवसात परिणाम जाणवतील.
मित्रांनो यापैकी तुम्हाला जमेल तो उपाय एका वेळी एकच करावा. ज्यांना खूप दिवसांपासून ट क्क ल आहे त्यांनी हा उपाय करा.
शुद्ध देशी गाईचे तूप तुम्ही रोज झोपताना दोन्ही नाकपुडीत रोज 2 थेंब सोडा. यामुळे तुमच्या शरीरात केसांना पो ष क घटक निर्माण होण्यास मदत होतील व उपाय हळूहळू काम करू लागेल.
मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.