घरातील हा एक पदार्थ टाकून धुवा केस… काळे केस होतील पांढरे… केस गळती कायमची बंद…

0
1195

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो केस आपलं सौंदर्य खूपच वाढवतात. केसांचे आरो ग्य हे आपल्या हातात असते, आपला आहार, आपली केसांची निगा यावर आपल्या केसांचे आरो ग्य अवलंबून असते. ओले केस विंचरने, ड्रा यरने  किंवा फॅ न खाली ओले केस सुकवणे यामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात.

आपण आपल्या घरातील पाहू गोष्टी वापरून देखील केसांचं आरो ग्य योग्य राखू शकतो. आपण केस विंचरण्यासाठी घरी किंवा मैत्रीमध्ये एकमेकांचा कंगवा वापरतो. बऱ्याच घरांमध्ये एकच कंगवा सर्वजण वापरत असतात.  एकमेकांचा कंगवा वापरणे, हे केस ग ळ तीचे मुख्य कारण आहे. बऱ्याच जणांची केस ग ळ ती अचानक पणे वाढते. ती या कंगव्यामुळे.

मित्रांनो सर्वांचे केसांचे आरो ग्य, केसांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. केस ग ळ तीची दुसरी कारणे म्हणजे अंघोळीसाठी अती गरम पाणी, ता ण त णाव, केसांच्या आरो ग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्यामुळे केस रुक्ष होतात, केसांची निगा न राखल्यास केस तु ट तात.

अनेक जण अंघोळीसाठी बोअरवेलचे पाणी वापरतात. तर यामुळे देखील केसांची ग ळ ती वाढते. बऱ्याच जणांचे केस हे मऊ, सि ल्की असतात काळेभोर व लांबसडक असतात, याच रहस्य म्हणजे हा उपाय होय. यासाठी आपल्याला मूठभर तांदुळ लागणार आहेत.

आपल्याकडे भात शिजवताना तांदूळ आधी धुतले जातात आणि ते पाणी फेकून दिले जाते. मात्र  हे पाणी अत्यंत उपयोगी आहे. याच पाण्यामुळे आपली केस ग ळ ती थांबते. एक ग्लास पाण्यामधे आपल्याला मूठभर तांदुळ भिजत घालायचे आहेत.

हे तांदूळ आपल्याला रात्री भिजत घालायचे आहेत. सकाळी हे तांदूळ आकाराने मोठे होतील. त्यानंतर आपल्याला यातील पाणी गा ळू न घ्यायचे आहे. कारण तांदळाचा अर्क यामध्ये उतरतो. हे पाणी आपल्याला अंघोळीच्या आधी आपल्या केसांच्या मुळाशी मसाज करत लावायचे आहे.

हे पाणी केसांमध्ये 10 मिनिट ठेवायचे आहे. नंतर आपल्याला हे केस कोमट पाण्याने धुवायचे आहेत. केस धुताना कोणत्याही प्रकारचा साबण किंवा शॅ म्पू वापरू नये. जर तुम्हाला वापरायचाच असेल तर एकदम मा ई ल्ड किंवा कमी के मि कल नसलेला किंवा आयुर्वेदिक शॅ म्पू वापरा.

मित्रांनो हा उपाय आठवड्यात दोन वेळेस करायचा आहे. पुरुष सलग दोन ते तीन दिवस करू शकतात. आठवड्यातच याचे परिणाम दिसतील. तुमचे केस काळे व चमकदार होतील. केसांची लांबी वाढेल. अवेळी पांढरे झालेले केस काळे होतील.

हा उपाय तुम्ही सलग एक महिना करा. तुम्हाला बदल नक्की जाणवेल. केस इतके मोठे व मजबूत होतील की तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे केस तुमचेच आहेत व त्यामुळे तुमच्या सौंदर्याला अधिकच झलक येईल.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here