नमस्कार मित्रांनो,
आं धळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असाच काहीसा सुखद अनुभव या 6 राशींच्या जीवनात येणार असून यांचा भागोदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशांचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या कामाची सुरवात होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी वाईट ग्रहदशा आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार असून आपल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येणार आहेत. मित्रानो 20 जून रोजी गुरु वक्री होणार आहेत. या काळात 120 दिवसापर्यंत गुरु वक्री राहणार आहेत आणि त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी ते मकर राशीत प्रवेश करणार आहेत.
मकर राशीत या आधीच शनी महाराज विराजमान आहेत. शनी आणि गुरुचे एकाच राशीत असणे या 6 राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. दिनांक 20 जून रोजी गुरु कुंभ राशीत वक्री होणार असून 18 ऑक्टोबर 2021 रोजी ते पुन्हा मार्गी होणार आहेत आणि याच कालावधीत काही दिवसांसाठी गुरु मकर राशीत गोचर करणार आहेत.
या काळात या 6 राशींना गुरु अतिशय शुभ फल देणार असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून येणाऱ्या काळात आपल्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या 6 राशी.
मेष रास
गुरुचे वक्री होणे मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात आपल्या मानसन्मानात आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. नवीन सुरु केलेल्या योजना प्रगती पथावर राहतील.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या काळात प्रेम प्राप्तीचे योग जमून येत आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अत्यंत लाभकारी ठरू शकतो. कोर्टकचेऱ्यात चालू असणारे निकाल आपल्या बाजूने लागू शकतात. प्र मो शनचे काम मार्गी लागू शकते.
वृषभ रास
वृषभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकल बनत आहे. उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण राबवलेल्या योजना यशस्वी ठरतील. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक दृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात.
सिंह रास
सिंहराशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात सांसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे. प्रेमजीवनाविषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. प्रेमप्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीसाठी येणारा काळ लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत. उद्योग, व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहेत. अध्यात्मिक क्षेत्राकडे मनाचा कल वाढू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय गुणकारी ठरणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या योजना बनवणार आहात. या काळात वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
धनु रास
धनु राशीच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा बरसणार असून आपल्या मानसन्मानात आणि साहस पराक्रमात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ त्रासदायक ठरू शकतो. प्रेमात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
मीन रास
गुरुचे वक्री होणे मीन राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आपला अडलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. या काळात कोणतेही महत्वाचे काम करताना घाई गडबड करणे टाळावे लागेल. जिद्द आणि संयमाने कामे घेतल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.