80 वर्षानंतर महासंयोग गुरुपृष्यामृतयोग. या राशींची लागणार लॉटरी पुढील 10 वर्षं राजयोग

0
307

नमस्कार मित्रानो

व्यक्तीच्या जीवनात जेव्हा शुभ योग , शुभ घटिका आणि अनुकूल ग्रहदशेची साथ प्राप्त होते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. जेव्हा शुभ संयोग जमून येतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी असाच काहीसा शुभ संयोग जमून येणार आहे. मित्रानो कार्तिक कृष्ण पक्ष पुष्य नक्षत्र रोज गुरुवार रोजी गुरूपुष्य अमृत योग बनत आहे. शास्त्रानुसार २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला सर्वात उत्तम नक्षत्र मानले जाते.

पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले जाते. गुरुवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला गुरूपुष्य अमृत योग असे म्हटले जाते. ज्योतिषानुसार गुरूपुष्य अमृत योग हा गुरुवारी बनत आहे. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.

गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. गुरुवारच्या दिवशी पुष्यनक्षत्र येत असल्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढत आहे. मान्यता आहे कि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते.

या दिवशी गाडी , बंगला , जमीन , सोने , चांदी अथवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अतिशय शुभफलदायी मानले जाते. मान्यता आहे कि या संयोगावर खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर मनुष्याच्या जवळ राहते.

उद्योग व्यापारात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा करणे अतिशय लाभदायी मानले जाते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम मानला जातो.

मित्रानो या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग बनत असून या योगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे.

या काळात संतान प्राप्ती योग आणि धन प्राप्ती योग देखील बनत आहेत. बेरोजगारांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असून मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

भाग्याची भरपूर साथ आणि गुरूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. गुरु आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. या काळात सर्वार्थ सिद्धी योगा मुळे आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल.

करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , मिथुन , सिंह , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here