नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सध्याच्या काळात आपली सर्वांची परिस्थिती फारच नाजुक बनली आहे. सर्वांची रोगप्र तिकारक शक्ती फार महत्वाची बनली आहे. कारण या सं क्र मणाच्या काळात स्वतःची काळजी घेणे फार गरजेचे झाले आहे.
अशा या नाजुक काळात काही घरगुती उपाय करुन तुम्ही स्वतःची रोगप्र तिकारक शक्ती वाढवू शकता. बऱ्याच जणांना काही भाज्या खाण्याची सवय नसते. काही जण कडू लागनाऱ्या भाज्या खात नाहीत. हेच कारण असते की अशा लोकांच्या शरीरात रोगप्र तीकारक शक्ती कमी होते. त्यामुळे अशा व्यक्ति या सं क्र मनाला बळी पडतात.
मित्रांनो अशा काही भाज्या आपण सर्वांनी खायलाच हव्यात. ही भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुमचे सर्व आ जार बरे होतील. कारण सध्याच्या कोरोना सं क्र मण काळात असे घरगुती उपाय देखील मोठ्या आ जारातून आपल्याला वाचवतात. असे आयुर्वेदिक उपाय आपल्याला लाभदायी ठरू शकतात.
मित्रांनो ही अशी भाजी आहे जी खाल्याने तुमची रोगप्र तीकारक शक्ती खूप पटीने वाढते. यातील पोषक गुणधर्म तुम्हाला निरो गी राहायला मदत करतात, त्यामुळे हि भाजी तुम्ही नक्की खा.
आपल्याला यासाठी लागणार आहेत ती म्हणजे पावसाळ्यात बहरनारी गुळवेल ही वनस्पती होय. गुळवेल ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. गुळवेलीची ताजी पाने, कोवळी पाने 6 ते 7 घ्या. या नंतर तुम्ही ही पाने स्वच्छ धूवून घ्या व ती बारीक चीरून घ्या. ही पाने थोडंसं पाणी घेवुन 3 ते 4 मिनिटे वाफवून घ्या.
यानंतर एका कढईत 2 पळी किवा 2 चमचे तेल गॅ स वरती घ्या व तसेच थोडेसे जिरे टाकून त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करुन फोडणीसाठी टाका व त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून परतवा जोवर लाल रंग येईतोवर परतवा.
यानंतर मीठ आणि थोडी भिजत घातलेली मुगाची डाळ टाकून भाजून घ्या. तसेच थोडी धनापूड टाका त्यानंतर तुम्ही ती वाफवुन घेतलेली गुळवेलीची पाने फोडणीत टाका.
आता हे मिश्रन झाकून ठेवा व थोड्या वेळाने गॅ स बंद करा. ही भाजी चवीला थोडी कडू लागते, तुम्ही जास्तीत जास्त 4 ते 5 घास खाल इतकी कडू लागते पण रोगप्र तिकारक शक्ति वाढवण्यासाठी खाल्लीच पाहिजे. म्हणून थोडी का असेना या भाजीचे सेवन प्रत्येकाने करायलाच हवे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.