नमस्कार मित्रांनो,
बऱ्याचदा असं होत कि मोठं झाल्यावर कळत लहान होतो तेच किती छान होतो. मित्रांनो जसे जसे वय वाढत जाते तसे आपण आपल्या सौंदर्याच्या बाबतीत निराश होत असतो. आपले वय वाढू नये असे बहुतेक लोकांना वाटत असते.
मित्रांनो आजवर तुम्ही पेरू अनेकदा खाल्ले असतील आणि आपण आजवर फक्त पेरूचं खात आलो आहोत. पेरूच्या पानांपासून होणारे फायदे अनेकांना माहित नाहीयेत. पेरूच्या पानाचे मित्रांनो खूप सारे फायदे आहेत.
मित्रांनो आपल्या चुकीच्या खानपानामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉ लच प्रमाण खूप वाढत जात. यामुळे भविष्यात ब्लॉ केज होऊन हार्टअटॅ क येण्याचा धोका वाढतो. हा धोका जर तुम्हाला टाळायचा असेल तर रोज सकाळी तुम्हाला उपाशी पोटी दोन पेरूची पाने चावून खायची आहेत.
मित्रानो या पानांमध्ये एवढी ताकद आहे कि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉ लच प्रमाण कमी करते आणि हार्टअटॅ क येण्याची शक्यता त्यामुळे कमी होते.दातांच्या समस्यांसाठीही पेरुच्या पानांची पेस्ट उपयुक्त असते. दातांच्या मजबूतीसाठी हा एक उत्तम उपाय आहे. घशाच्या समस्याही त्यामुळे दूर होतात.
मित्रांनो बऱ्याच लोकांना डा य बेटि जची समस्या असते. त्याला आपण साखऱ्या किंवा मधुमेह असे म्हणतो. यावर आपण हजारो रुपये खर्च करतो पण शुगर लेव्हल जशीच्या तशीच असते. काही फरक पडत नाही कारण आपलं खानपान नीट नसते.
मित्रांनो ज्यांना डायबे टि जचा त्रास आहे त्यांनी सुद्धा रोज तीन पेरूची पाने सकाळी उपाशी पोटी चावून खायची आहेत. पाने खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यावीत आणि याची खात्री करून घ्यावी कि कुठेही ती पाने कीड लागलेली नसावी.
एखाद्याच्या शरीरातील पेशी कमी झाल्या असतील तर त्यांनी एका भांड्यात पाच कप पाणी घेऊन 15 पाने पेरूची त्यात टाकायची आहेत. नंतर हे पाणी उकळत ठेवायचं आहे जोपर्यंत उकळून ते 2 कप एवढे होत नाही तो पर्यंत उकळून द्यायचं आहे.
उकळून झाल्यानंतर जो काढा तयार होईल तो घेतल्याने शरीरातील पेशी ज्या कमी झाल्या होत्या त्याची भर होईल. डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाली असतील तर पेरूच्या पानांची पावडर बनवून त्याचा लेप डोळ्यांखाली लावल्याने काळे वर्तुळ निघून जाण्यास मदत होते .
मित्रांनो काहींना अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असतो. अशात पेरूच्या पानांचा रस एक कप पाण्यात मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्याने या समस्येतून सुटका मिळते. जे लोक दररोज दोन ते तीन पेरूची पाने खातात त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचं प्रमाण अगदी कमी असत.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.