नमस्कार मित्रांनो,
को रोना वि षाणू मुलांवर तिसऱ्या लाटेत परिणाम करणार याचा अभ्यास काही शास्त्रज्ञांनी केला आहे. मुलांच्या शाळा बंद आहेत, तसेच गार्डन, पोहण्याचे तलाव सुद्धा बंद आहेत व बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
या सर्व गोष्टींमुळे सध्या लहान मुलं खूपच मा नसिक तणा वाखाली आहेत, याचं मुख्य कारण म्हणजे सध्या त्यांना बाहेर जाता येत नाही, खेळ खेळता येत नाहीयेत, बाहेर फिरता येत नाहीये.
लहान मुलांना त्यांचे मित्र जास्त आवडत असतात व त्यांच्या सोबत खेळायला, फिरायला मिळत नाहीये. त्यामुळे घरी बसून त्यांची चिडचिड होताना दिसत आहे.
मित्रांनो अशा या संकटाच्या वेळी एक पालक म्हणून तुम्हीच त्यांना समजून घ्यायला हवे, ज्यामुळे त्यांना ज्या गोष्टी करता येत नाहीत, त्या गोष्टींची त्यांना जाणीव होणार नाही आणि बाहेर इतकी कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्यांना त्याची भीती सुद्धा वाटणार नाही.
लहान मुलांना काही नवीन गोष्टी शिकवा व त्याचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी त्यांना मदत करा. त्यांचा आत्मवि श्वास वाढवा.
त्यांच्यावर योग्य ते संस्कार करायला विसरू नका. मुलांना बाहेरच्या कोरोना संक्रम णाच्या जगापासून वेगळे ठेवा.
मित्रांनो लहान मुलांना संक्रमण होऊ नये यासाठी या 3 वस्तू किंवा शक्य नसेल तर या 3 पैकी 1 वस्तू त्यांना रोज सकाळी नाश्त्याला खायला द्यायला विसरू नका.
पहिली गोष्ट म्हणजे मुलांना पुरेशी झोप घेऊ द्या, त्यांची झोप जर अपूर्ण राहिली तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो व त्यांनंतर त्यांच्या रोगप्रति कारक शक्ती वर होतो.
आवळ्यातील जीवनसत्व क हे शरीराला आजारी पडण्यापासून वाचवते. त्यामुळे आपणही रोज एक तरी आवळा खायला हवा.
20 संत्री खाल्ल्याने जेवढे क जीवनसत्व मिळतं तेवढं एक आवळा खाल्याने मिळतं. मग तो आवळा लोणच्याच्या स्वरूपात असेल किंवा कच्चा असेल तरी चालेल. तुम्ही सुद्धा आवळा खा आणि मुलांनाही रोज आवळा खायला द्या.
मित्रांनो लहान मुलं आवळा जर कच्चा खात नसतील तर दुकानात आवळा कॅ न्डी मिळते जी मुलांना खूप आवडते. ती लहान मुलांना द्या.
आवळ्याचे बरेच औष धी गुणधर्म आहेत जे आपली शारीरिक क्षमता वाढवतात आणि कोणत्याही संस र्गजन्य आजा रापासून आपले रक्षण करतात.
मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की बदामामध्ये भरपूर रोगप्र तिकारक शक्ती असते, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी 4-5 बदाम रोज रात्री भिजत घालून सकाळी खायला द्या.
भिजलेले बदाम हा नाश्ता इतका पोषक आहे की फक्त स्मर ण शक्ती नव्हे तर रोगप्र तिकारक शक्ती कितीतरी पटीने वाढते.
परंतु बदाम खायला देणे हे सगळ्याच पालकांना शक्य नसते, त्यामुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी मूठभर शेंगदाणे रात्री भिजत घालून सकाळी मुलांना खायला दिले तरी चालतील. यामुळे मुलांची ऊर्जा वाढते. त्यामुळे कोणत्याही संक्रम णाला ते ब ळी पडत नाहीत.
मित्रांनो तिसरी वस्तू म्हणजे दूध, दूध प्यायल्याने आपल्या शरीरात कॅ ल्शि अम वाढते, दुधात अर्धा चमचा हळद घालून एक कप किंवा ग्लास दूध नीट उकळून घ्यावे.
बारीक खारकांचे चूर्ण हे उकळत्या दुधात टाकावे ज्यामुळे अनेक पटीने रोगप्र तिकारक शक्ती वाढते. असे दूध मुलांना रोज सकाळी प्यायला द्या.
अशा प्रकारे मुलांची क्षमता तुम्ही या घरगुती उपायांनी, घरबसल्या वाढवू शकता. ज्यामुळे मुले शांत राहतील, त्यांची शारीरिक, मान सिक ऊर्जा वाढीस लागेल.
आणि या सर्व गोष्टींमुळे मुलांना शांत झोपही लागेल व त्यांना कोणत्याही वि षाणूचे संक्र मण होणार नाही.
त्यामुळे मुलांची काळजी घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
तुम्हाला मुलांच्या आरोग्याविषयी थोडी जरी काळजी वाटली किंवा शंका आली तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्ट रांशी संपर्क साधा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.