या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींना साक्षात महालक्ष्मीचे रूप मानले जाते…

2
1116

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला कोणत्या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली जास्त भाग्यवान असतात हे सांगणार आहोत. तुमचा सुद्धा जन्म या लकी महिन्यात झाला आहे का? मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते.

मित्रांनो हिंदू धर्मात तर मुलींना लक्ष्मीचे रूप समजले जाते. म्हणूनच एखाद्याच्या घरी मुलगी जन्मली कि लक्ष्मीचे आगमन झाले असे म्हटले जाते. शास्त्रात सुद्धा मुलींना पूजनीय मानले गेले आहे.

बेटी म्हणजे धनाची पेटी असे आपण नेहमीच म्हणतो. मुलींमुळे घरात सुखसमृद्धी येते. ज्योतिष विद्या व शास्त्रानुसार मुलींच्या जन्माच्या महिन्यांमुळे ती भाग्यवान ठरू शकते.

काही महिने खूपच शुभ असतात. या महिन्यांमध्ये जर मुलींचा जन्म झाला तर ते खूप शुभ समजले जाते व साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. या मुली फक्त आईवडिलांकडे नाही तर सासरी सुद्धा लकी मानल्या जातात.

त्यांच्या संसारसाठी या मुली समृद्धीच्या प्रतीक मानल्या जातात. या मुली प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतात व स्वतःला सिद्ध करण्यात त्या कधीही मागे हटत नाहीत व कोणत्याही प्रकारची कसूर ठेवत नाहीत. या स्वताला सिद्ध करण्यासाठी स्वतःच सक्षम असतात. यांना इतरांच्या आधाराची गरज नसते. चला तर मग जाणून घेऊया महिन्यांबद्द्दल.

फेब्रुवारी

फेब्रुवारी महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात. सोबतच त्या खूप बुद्धिमान सुद्धा असतात. यांना लग्नानंतर चांगले घरच मिळत नाही तर सासरची मंडळी सुद्धा खूप चांगली मिळतात. सासरची माणसं या मुलींना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात.

या मुली आपल्या बरोबर सुख समृद्धी घेऊन येतात. यांच्यामुळे परिवाराला नेहमी फायदाच होत असतो व सर्वांसाठी या लाभदायक सिद्ध होतात.

एप्रिल

एप्रिल महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींना सुद्धा साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. शास्त्रानुसार हा महिना खूपच शुभ समजला जातो. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच जोरदार असतात. परिणामी प्रत्येक गोष्टीत त्यांना यश प्राप्त होते.

या मुली ज्या कुटुंबात वाढतात त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही. ज्या मुलांशी यांचा विवाह होतो त्यांची पाचही बोटे जणू काही तुपात असतात.

जेव्हा या मुली त्यांच्या जीवनात येतात तेव्हा पासून त्यांना कोणत्याच गोष्टीत असफलता मिळणे शक्यच नसते. त्यांचे नशीब अशा प्रकारे बदलते कि ते स्वतः आश्चर्यचकित होऊन जातात.

जुन

जून महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच भाग्यशाली असतात. परंतु अंक शास्त्रानुसार हा महिना मुलांच्या जन्मासाठी अशुभ मानला जातो. या महिन्यात मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.

या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली आपले ध्येय गाठण्यासाठी खूपच मेहनत घेतात व आपले लक्ष गाठतात. या इतरांसमोर स्वतःला सिद्ध करण्यास सक्षम असतात.

सप्टेंबर

या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींच्या कुंडलीत चंद्र, बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते. यामुळे या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूप श्रीमंत असतात. यांना यांच्या चांगल्या नशिबामुळे सर्व काही मिळते.

यांना कधीही कोणत्या वस्तूची कमतरता भासत नाही. जे घर धन धान्याने संपन्न असते अशा चांगल्या घरांमध्ये अशा मुलींचा विवाह होतो.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here