नमस्कार मित्रांनो
मित्रानो गर्मीच्या दिवसात पोटातील गॅस, तुमचे पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल, पोटात जळजळ असेल, अन्न व्यवस्थित पचत नसेल या समस्या खूप त्रास देतात.
मित्रांनो बऱ्याच लोकांना पोटाचे वि कार असतात ज्याची कारणे खूप सारी असतात. जसे की अरबट चरबट खाणे, पचन संस्था बिघडणे, गॅस, मूळव्याध अशा समस्या होतात.
मित्रांनो यावर कितीही उपाय केले तरी आपण त्या नियमांचं पालन केल्याशिवाय ते बरे होत नाहीत. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारातील, जीवनशैलीतील असे काही पदार्थ ज्यांच्या एकत्रित सेवनाने तुमचे सर्व त्रास फक्त सातच दिवसात गायब होतील.
तर यावर एक स्वस्त उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही कमीत कमी एक महिना करून बघा तुमचे फुगलेले पोट एकदम सपाट होईल आणि पोटाच्या समस्या दूर होतील.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे पदार्थ – पुदिना, एक लिंबू, आलं, एक ग्लास पाणी आणि बडीशेप
उपाय करण्याची कृती –
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप, त्यामध्ये एका लिंबूचे तुकडे, आल्याचे तुकडे, पुदिना टाकून मिक्स करा आणि यामुळे त्या घटकातील पोषक तत्वे पाण्यात मिक्स होतील.
हे सर्व एकत्र करून रात्रभर तो ग्लास तसाच ठेवा. सकाळी उठल्यावर या पाण्याचा रंग बदलेल. 100 गुणांनी युक्त हे पाणी तयार असेल.
आता हे पाणी गाळून घ्या आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी घ्या. हा उपाय केल्यानंतर दोनच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.