फंगल इन्फेक्शन पासून लगेच मिळेल सुटका… फक्त एकदाच करा हा रामबाण उपाय…

0
422

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो कोणत्याही ऋतूत खा ज, पु र ळ, त्वचा लाल होण्याची समस्या उद्भवते. उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यात ओले कपडे असल्यानं त्वचेवर घाम आणि चट्टे येतात. परिणामी तीव्रतेनं खा ज येते. घट्ट कपडे वापरल्यामुळे शरीराला र क्त पुरवठा होत नाही त्यामुळे फं गल इ न्फे क्श नचा त्रास वाढत जातो.

अशा संक्रमित व्यक्तीच्या वस्तू, कपडे, टॉवेल याद्वारे इतरांना हा आ जार होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास हा त्रास वाढत जातो. अनेकदा ट्रि ट मेंट करूनही समस्या दीर्घकाळ राहते. म्हणून या समस्येपासून बचाव करण्याचे काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. हे उपाय वापरून तुम्ही स्वतःला निरो गी ठेवू शकता.

आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत. फं गल इ न्फे क्श नपासून सुटका करून देणारा हा उपाय आहे.

मित्रांनो हा उपाय खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे. या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम पुदिन्याची पाने लागणार आहेत. कारण ही पुदिन्याची पाने आयुर्वेदिक असून, यापासून फं गल इ न्फे क्श नपासून सुटका होण्यास मदत होते.

ही पुदिन्याची पाने प्रथम स्वच्छ धुऊन घेतल्यावर, ती मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावीत. तसेच यामध्ये थोडे पाणी घालून ते वाटून घ्यावे. या पुदिन्याचा उत्तम प्रकारे रस तयार झाल्यावर, तो थोडा गरम करून घ्यावा. पुदिन्यामध्ये फा य बर, लो ह तसेच व्हि टॅ मिन ए, आ य र्न याचे मुबलक प्रमाण असते. तसेच पुदीना अँ टी फं गल असल्याने याचा खूप फायदा होतो.

मग काही वेळाने,ल या मिश्रणात अर्धा चमचा हळद टाकायची आहे. कारण हळदीमध्ये  प्रो टी न, का र्बो हा य ड्रे ट , व्हि टॅ मिन ए हे भरपूर प्रमाणात असून, हळद अँ टी से फ्टी क गुणांनी युक्त असते. यामुळे आपली रोगप्र तिकारक शक्ती वाढते.

मित्रांनो हळद ही आपल्या त्वचेवरील प्रत्येक समस्येवर गुणकारी मानली जाते. हे मिश्रण छान उकळूण घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर एका लहान वाटीत काढून घ्यावे.

जर आपल्याला ही समस्या कमी प्रमाणात असल्यास, आपण ज्याप्रमाणे क्री म लावतो, त्याप्रमाणे हे मिश्रण लावावे. याशिवाय जर ही समस्या जास्त त्रासदायक असल्यास, यामध्ये भीमसेनी कापराची पावडर करून ही पावडर मिसळून घ्या.

मित्रांनो भीमसेनी कापूर हा कोणत्याही आयुर्वेदिक औ ष धांच्या दुकानात मिळतो. याचा एक तुकडा घेऊन त्याची पावडर यामध्ये करून टाका आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. तसेच जर आपल्याला पुदिन्याची पान उपलब्ध नसल्यास, त्याऐवजी आपण कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकतो. हे मिश्रण ज्या ठिकाणी ही समस्या निर्माण झाली आहे, त्या  ठिकाणी हा लेप लावल्याप्रमाणे लावावा.

मित्रांनो हे आयुर्वेदिक औ ष धी मिश्रण लावताना जास्त जोरात म सा ज करु नये अगदी अलगद म सा ज करावा. हा लेप आपण आंघोळ करण्याआधी लावावा आणि किमान अर्धा तासानंतर स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. याशिवाय आपण पाणी देखील भरपूर प्यायला पाहिजे. कारण यामुळे आपल्या शरीरातील नको असलेले टॉ क्सि न्स बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे या व्या धी दूर होतात.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here