घरातील फक्त 1 चमचा बिया… 3 दिवसात छातीतील कफ पातळ करून बाहेर काढतात, सर्दी खोकला ताप पूर्ण बरे…

0
1411

नमस्कार मित्रांनो,

चमचाभर दाण्यांचा अशा प्रकारे वापर करून छातीतील कप पूर्णपणे पातळ होऊन बाहेर निघून जाईल. श्वास मोकळा होईल.

तुम्हाला खूप जुना खो कला असेल, अ स्थ bमा असेल, छातीत जुना कफ साचून राहत असेल, फुफ्फुसाला इन्फे क्शन होऊन क फ साचून खो कला येत असेल तर हा उपाय घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

मित्रांनो सध्या वातावरण खुपच खराब असल्यामुळे बरेचसे लोक दवा खान्यात जाण्यासाठी घाबरत आहेत. काही जण तर दुखणे अंगावर काढत आहेत अशा लोकांनी तात्काळ दवाखान्यात जाण्याची गरज आहे.

त्याच प्रमाणे आज आम्ही जो उपाय सांगत आहोत तो सुद्धा तुम्ही नक्की करून पहा. सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास पाणी एका टोपात घ्यायच आहे. त्या पाण्यात आपल्याला सर्वात पहिला घटक जो टाकायचा आहे तो आहे मेथीदाणे.

मित्रांनो मेथीदाणे म्हणजे मेथीच्या वाळलेल्या बिया. हे मेथी दाणे किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतात किंवा आयुर्वेदिक दुकानात सुद्धा उपलब्ध होतात. मेथीच्या दाण्यांना इंग्रजी मध्ये फेनु ग्री क सी ड्स असे म्हणतात.

मेथी दाण्यांत सॅ पो नीन, था या मीन आणि नि यो सीन भरपूर प्रमाणात असते. हे घटक प्रतिकार क्षमता वाढवून छातीतील क फ बाहेर काढण्यात मदत करते. तसेच फुफ्फुस मोकळे करते.

फुफ्फुस मोकळे झाल्याने फुफ्फुसात ऑ क्सि जन योग्य प्रकारे शोषला जातो. परिणामी शरीरातील ऑ क्सि जनची ले व्ह ल में टे न राहते. सोबतच र क्ता तील शुगर में टे न करण्याचे काम मेथीदाणे करत असतात.

मित्रांनो आता आपल्याला दुसरा घटक जो टाकायचा आहे तो म्हणजे आले, अद्रक. आले देखील स र्दी, खो कला, क फ कमी करण्यासाठी फार पूर्वीपासून याचा वापर केला जातोय. आयुर्वेदात देखील याला खूप महत्व आहे.

आपल्या पैकी बरेच जण आल्याचा वापर रोज करत असाल. आजच्या उपायासाठी साधारण दोन इंच आल्याचा तुकडा मिश्रणात किसून टाकायचा आहे. किसल्यामुळे व्यवस्थित मिक्स होण्यास मदत होईल.

छातीतील क फ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडण्यासाठी आले उपयुक्त ठरते. मित्रांनो कुठलाही काढा बनवताना त्याचा एक नियम असतो कि जेवढे पाणी घ्याल त्याच्या एक तृतीयांश पाणी राहील इतका वेळ ते उकळू द्यायचे असते.

असा हा काढा चांगल्या प्रकारे उकळून घ्या. आणि त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. हा उपाय आपल्याला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा करायचा आहे.

म्हणजे काढा सकाळीच बनवून ठेवायचा आणि अर्धा ग्लास सकाळी आणि अर्धा ग्लास संध्याकाळी घ्यायचा. सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आणि संध्याकाळी जेवणाच्याआधी घ्यायचा.

लहान मुलांनी दिवसातून एकदा घेतले तरी चालेल. मित्रांनो उकळून झाल्यावर गाळून घेतल्यानंतर त्यात आपल्याला अजून एक घटक मिक्स करायचा आहे तो म्हणजे लिंबू.

लिंबू रसात व्हि टॅ मिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हि टॅ मिन सी शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे घशातील खवख व कमी होते, छातीतील क फ मोकळा होतो.

लिंबू जरी गुणधर्माने ऍ सि डिक असला तरी तो मेथी दाण्याच्या पाण्यासोबत जेव्हा शरीरात जातो तेव्हा तो अ ल्क लाईन बनून काम करतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती झटपट वाढण्यास मदत होते.

लिंबू सर्दी ल, खो कला, क फ, व्हा यरल इन्फे क्शन पासून बचाव करण्याचे कार्य करत असते. सकाळच्या काढ्या मध्ये अर्धा लिंबू रस आणि संध्याकाळच्या काढ्यामध्ये अर्धा लिंबू रस मिक्स करायचा आहे.

हा उपाय तुम्हाला साधारण तीन ते चार दिवस सलग करायचा आहे. हा उपाय अगदी सोपा आहे त्यामुळे तुम्ही घरी नक्की करा आणि इतरांना पण सांगा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here