नमस्कार मित्रांनो,
भारतामध्ये मांजर आणि कुत्रा यांच्या कडे पाळीव प्राणी म्हणून पाहिले जाते. त्यात कुत्र्यापेक्षा मांजरीला जास्त प्रमाणात पाळले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का हे मांजर पाळणे शुभ की अशुभ आहे.
मित्रांनो नारद पुराणानुसार मांजरीचे दिसणे किंवा आवाज ऐकू येणे अपश कुन मानले जाते. पण तुम्ही मांजर पाळू शकता. त्याने तुमच्या कुटूंबावर कोणतीही वाईट परिस्थिती येत नाही पण पुराणानुसार घरात एकापेक्षा जास्त मांजरी असतील तर ते अशुभ असते.
एका पेक्षा जास्त मंजुरी असतील तर त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे म्हणतात की जास्त मांजरीचे येणे वाढले की घरातील माणसाचं आरोग्य बिघडते.
त्याच बरोबर अनेक समस्या निर्माण होतात. जर तुमच्या घरात रोज देव पुजा होत असेल तर या मांजरीच्या येण्याने कोणताही प्रभाव होत नाही.
जर तुमच्या घरात जास्त प्रमाणात मांजरीचा वावर वाढला तर त्यामुळे नजिकच्या भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
मित्रांनो जर तुम्ही झोपल्यावर तुमच्या अंगावर मांजर पडली तर ते मुत्युचे संकेत आहेत. तुम्ही सावध रहा.
घरातील वृध्द स्त्रीच्या डोक्यावर जर मांजरीने पंजा मारला तर तिच्या नातंवंडावर मोठं संकट येऊ शकते. घरात जर मांजरीच्या रडण्याचा किंवा भांडण्याचा पुन्हा पुन्हा आवाज येत असेल तर घरात वाद होऊ शकतो. याने नकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण होते.
मांजर जर तुमच्या घरातील वारंवार चोरून दूध पित असेल तर धन हानी मोठया प्रमाणात होऊ शकते आणि गरिबी येऊ शकते.
मित्रांनो खरं तर तांत्रिक शास्त्रात मांजरीला काळ्या शक्तीचे प्रमाण समजले जाते. त्यांच्या मध्ये जी अलक्ष्मी आहे म्हणजे ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे तिचा निवास त्या घरात असतो.
अलक्ष्मी ही दारिद्र्यची देवी आहे तर या देवीचे वाहन आहे मांजर आणि मांजर हे राहू ग्रहाचे परम प्रतीक आहे. पण अलक्ष्मी चे वाहन मांजर आहे हे कोणत्याही पुराणात नाही ही मोठी बाब आहे.
अलक्ष्मी ही गरिबाच्या घरात निवास करत असते. म्हणजे जे लोक पितृदो ष किंवा त्यांचे श्राद्ध घालत नाहीत त्यांच्या घरात वास करते.
मांजर हे अशुभ तेच प्रतीक आहे कारण ते अलक्ष्मी राहूचे प्रतिनिधीत्व करते. राहू ,शनी , केतु हे सर्व पापी श्रेणीतील ग्रह आहेत. पण या राहूचे प्रतिनिधित्व करते मांजर अश्या काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मित्रांनो अश्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका कारण अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की मांजर हे घरात शुभ मानले जाते.
मांजर आपण घरामध्ये पाळू शकता पण वरील काही गोष्टीची काळजी घ्यावी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.