नमस्कार मित्रांनो,
महान पंडित चाणक्य यांनी जीवन जगण्याचे निरनिराळे मार्ग सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गांमुळे जीवनाला एक अर्थ मिळतो, आपण कसे व का जगावे याची वेगवेगळी कारणे त्यांनी सांगितली आहेत.
मित्रांनो स्त्रियांचं मन कोणालाच ओळखता येत नाही, त्यामुळे स्त्रियांच्या सखोल मनाचा अंदाज बांधण्यात वेळ वाया घालवू नये.
समाजात 2 प्रकारच्या महिला असतात एक प्रामाणिक व शुद्ध चरित्र असणाऱ्या व दुसऱ्या म्हणजे ज्या चारित्रहीन असतात.
मित्रांनो शुद्ध चरित्र असणारी स्त्री ही घरासाठी लक्ष्मी असते पण अशुद्ध चरित्र असणारी स्त्री संपूर्ण परिवाराच्या विनाशास कारणीभूत ठरते.
महिला या देवीचे रूप असतात पण लोभ, मोह, यामुळे त्या चारित्र्य गमावून बसतात. यामुळे या स्त्रिया अशुभ मानल्या जातात.
मित्रांनो एखाद्या गोष्टीत जसा साचा असतो, ठराविक आकार असतो पण जर त्याचा आकार चुकला तर सर्व यंत्रणा बिघडते, तसेच जर आपलं शरीर व त्याची रचना सामान्य नसेल याचा शास्त्रानुसार असा अर्थ होतो की त्याचे पुर्वजन्मी चे कुकर्म आहे व त्याचा दोष या जन्मात त्याला भोगावा लागतो.
पुराणात असे सांगितले आहे की या चरित्रहीन महिलांमुळे यांच्या घरातील सर्व व्यक्तीना खूप पिडा होऊ शकतात. या महिलांची अशी काही लक्षणे आहेत जी तुम्ही निरीक्षणाने समजू शकता.
मित्रांनो अशा स्त्रियांपासून सावध राहण्यासाठी ही लक्षणे जाणून घ्या.
ज्या महिलांना ओठांवरती खुप केस असतात त्या त्यांच्या पतीसाठी अशुभ असतात. तसेच ज्या महिलांच्या कानावर खूप केस असतात त्या घरात व पतीच्या आयुष्यात सतत भांडनाचं कारण बनतात.
मित्रांनो काही स्त्रियांच्या पायाचा मागील भाग मोठा असतो या महिला तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतात. काही महिलांच्या अंगठ्या जवळील बोट मोठे असेल तर अश्या महिलांचा वेळेनुसार स्वभाव बदलत असतो.
त्याच बरोबर ज्या महिलेच्या पोटाचा आकार खूप मोठा असतो त्यांचे पुर्ण आयुष्य गरिबीत जाते. त्यामुळे अशा महिलांना अशुभ मानले जाते.
मित्रांनो ज्या महिलांच्या कंबरेखालील भाग अधिक जड असतो त्या त्यांचे पतीसाठी अशुभ मानल्या जातात. ज्या महिलांचे डोळे हे पिवळसर व निस्तेज असतात अशा स्त्रिया खूपच मतलबी असतात. अशा स्त्रिया खूपच कुरघोडी करतात.
याउलट काही स्त्रिया ज्या स्वच्छ व सुंदर डोळ्यांच्या असतात अशा स्त्रिया निर्मळ मनाच्या असतात. तसेच ज्या स्त्रियांची मान खूप लहान असते अशा स्त्रिया इतरांच्यात भांडण लावतात. त्यामुळे अशा स्त्रियांपासून आपण सावध रहावे.
मित्रांनो माणसाचे शरीर हे देवाने निर्माण केलेले असते त्यामुळे इथे कोणालाही शुभ किंवा अशुभ बोलून कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा उद्देश नाही.
ही संपूर्ण माहिती चाणक्य नीती नुसार असून चाणक्य एक महान पंडित व नितीतज्ञ होऊन गेले. त्यांनी या सर्व गोष्टी समाज हितासाठी मांडल्या त्यामुळे अशा स्त्रियांपासून सावध राहण्याचा सर्वस्वी प्रश्न खासगी असतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.