नवरा होईल करोडपती… महिलांनी करा फक्त हे एक काम…

0
305

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तशीच प्रत्येक घराच्या प्रगतीकडे लक्ष देते ती स्त्री. आपण इतरांना मदत म्हणून अशी काही कामे करतो जी आपल्यासाठी नंतर घातक ठरू शकतात. आपण केलेल्या कामामुळे आपल्या घरातील सदस्यांना आणि आपल्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरातील या गोष्टी नक्कीच सावधगिरीने करायला हव्यात.

मित्रांनो आपल्या शास्त्रात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आपल्या जीवनाचा प्रगतीसाठी व सुखी जीवनासाठी सांगितल्या आहेत. यामध्ये कोणतीही अं ध श्र द्धा नाही, पण पूर्ण श्रद्धेने, ईश्वराच्या साक्षीने हे उपाय नक्कीच करा. स्त्रियांनी जर पुरुषांना शक्य तितका आधार दिला, तर त्याची प्रगती थांबणार नाही त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना सुखी, समाधान मिळण्यासाठी घरातील महिलांनी हे काम नक्की करा.

मित्रांनो आपण रोजच्या जीवनात ही कामे चुकूनही करू नका ज्यामुळे घरातील वातावरण दू षि त होईल. घरातील महिलांनी रात्री आपल्या घरातून कोणालाही कधीही दूध किंवा दही देऊ नका, कारण असा विश्वास आहे की असे केल्याने घराच्या शांततेला हानी पोहचते. तसेच घरातील मुख्य सदस्याचे स्वास्थ्य बिघडते व कर्ज सुद्धा वाढते. आणि म्हणूनच जर आपल्याला आपल्या घरात शांती हवी असेल तर हे काम अजिबात करू नका.

मित्रांनो महिलांनी झोपायच्या आधी उष्टी, खरकटी भांडी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असे आपण नेहमी केले पाहिजे. कारण असतील शिते तिथे जमतील भु ते. म्हणजेच भयंकर नकारात्मक ऊर्जा घरात पसरते ज्यामुळे आपली कोणतीच सकाळ प्रसन्न होत नाही, त्यामुळे भांडी स्वच्छ धुवून झोपावे. असे केल्याने आई लक्ष्मी जी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहतील, जेणेकरुन तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी राहील.

त्याच बरोबर महिलांनी रात्री आपले केस मोकळे ठेवून झोपत जाऊ नये. कारण असे म्हणतात की खुले केस झोपेमुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. जर केस मोकळे सोडायची सवयच असेल तर एक साधा सैलसर रबर लावून झोपावे. मित्रांनो घरातील झाडू नेहमी नैऋत्य कोपऱ्यात लपवून ठेवावा, यामुळे धनात वृद्धी होते, घरात बरकत येते, सुख समृद्धी ऐश्वर्य सुद्धा बहरते. आठवड्यातून दोन  दिवस रात्री झोपताना एका वर्तमान पत्रावर 100 ग्रॅम काळे मीठ मुख्य हॉलमधे बरोबर मध्ये ठेवा व सकाळी उठून गुपचूप ती पुडी गटारीत सोडा.

मित्रांनो हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते केल्याने आपल्या घराची प्रगती होते. आपल्या पतीचे उत्पन्न वाढते. आपल्या घरातील मुलांची प्रगती होते. परिणाम घरात, व्यवसायात आनंदी आनंद होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here