नमस्कार मित्रांनो,
एका केलेल्या सर्वेनुसार जवळजवळ 60 ते 70 टक्के लोक नियमित मां साहार करतात. मां साहार करणाऱ्या व्यक्ती जेव्हा देवपूजा करतात तेव्हा देव त्यांचे पूजन स्वीकारतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
मित्रांनो या विषयी आपले धर्मग्रंथ, स्कंदपुराण व भगवतगीतेमध्ये संपूर्ण वर्णन आलेले आहे. स्कंदपुराणातील काशी खंडातील तिसऱ्या अध्यायात मां साहारी व्यक्तींचा धिक्कार केलेला आहे.
त्यात असे वर्णन आहे कि मांसाहार करणाऱ्या व्यक्तीतील मृ त्युलोकात कधीच कोणते सुख मिळत नाही. सोबतच स्कंदपुराणात एका प्रसंगाचे वर्णन केले आहे ज्यामध्ये सांगितले आहे की ज्यावेळी देवी देवतांनी काशी मध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी बघितले कि वाघ आणि बाकी मां साहारी प्राणी गवत चारा खात आहेत.
सोबतच त्यात असे देखील वर्णन आहे कि भुकेमुळे एखाद्या मनुष्य प्राण्याचा मृ त्यू जरी होत असेल तरी सुद्धा त्याने कधी मां स खाऊ नये. इतकेच नाही तर जे व्यक्ती दा रू किंवा मां स सेवन करतात त्यांचे पूजन भगवंत कधीच स्वीकारत नाहीत.
स्कंदपुराणानंतर वराहपुराणात देखील याविषयी वर्णन आहे. ज्यानुसार श्री हरी विष्णूंच्या वराह अवतारात पृथ्वी मातेने त्यांना याविषयी प्रश्न केला होता त्या वेळी ते म्हणतात कि जे व्यक्ती मां साहार करतात मी त्यांच्या पूजनाचा स्वीकार करत नाही.
मी अशा लोकांना माझे भक्त देखील मानत नाही. भगवत गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने देखील सांगितले आहे कि मनुष्याने काय खावे आणि काय खाऊ नये. श्री कृष्ण सांगतात कि मां साहार एक तामसिक भोजन आहे.
ज्यामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होऊ लागते. मनुष्याचे त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण राहत नाही. त्यानंतर मनुष्याची इच्छा नसतानाही कितीतरी प्रकारची वाईट कृत्य तो मनुष्य करू लागतो आणि पापाचा वाटेकरी होतो.
अशा व्यक्तीने माझे पूजन किंवा नामस्मरण केले तरी मी त्यांच्या हाकेला धावून जात नाही. भगवान कृष्ण असे देखील म्हणतात कि मां साहारी भोजन हे राक्ष सांसाठी आहे. मनुष्य प्राणी याच्या सेवनासाठी योग्य नाही.
भगवत गीतेत भगवान श्री कृष्णांनी आहाराचे तीन वर्ग पाडलेले आहेत. सात्विक आहार, राजसिक आहार व तामसिक आहार. त्यानुसार सात्विक अन्न आयुष्य वाढवणारे, मनाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी, आरोग्य व तृप्तता मिळवून देणारे असते.
हिंदू धर्मात मां साहार करणे योग्य आहे कि अयोग्य या विषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. या मागे कारण असे कि आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितले आहे ते सर्वाना माहीतच नाही.
काही व्यक्तींचे असे मत आहे कि वेदांमध्ये मां साहाराला खूप महत्व आहे. परंतु हे खरे नाही. वेदांमद्ये स्पष्ट उल्लेख केला आहे कि पशु ह त्या, पशु बळी हे पापाच्या श्रेणीत येते.
यजुर्वेदात असा उल्लेख येतो कि मनुष्याने श्रुष्टीतील भगवंतांनी जी रचना केलेली आहे त्या रचनेला आपल्या आत्म्यासमान मानावे. म्हणजे जसे आपण स्वतःचे हित पाहतो तसेच इतरांचे देखील हित पाहावे.
अथर्ववेदात म्हटले आहे कि मनुष्याने तांदूळ, डाळ, फळे इत्यादी वस्तूंचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करावा. हाच आहार मनुष्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे. मनुष्याने कोणत्याही नर किंवा मादीची हिंसा करू नये.
ज्या व्यक्ती नर किंवा मादी यांच्या मां साला किंवा अं ड्यां ना कच्चे किंवा शिजवून खातात त्याचा आपण विरोध करावा. तसेच ऋग्वेदात देखील म्हटले आहे कि गाय हि जगताची माता आहे.
गाईचे रक्षण करणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. मनुष्याने आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांचे रक्षण करायलाच हवे. मित्रांनो गरुडपुराणानुसार नेहमी शाकाहारी भोजन ग्रहण करावे म्हणजे मृ त्यूनंतर देखील आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते.
भगवंत असे देखील म्हणतात कि ज्या व्यक्ती आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या जीवाची ह त्या करतात त्यांना पुढील जन्म त्या प्राण्याचाच मिळतो. आणि कितीतरी जन्म त्या प्राण्याच्याच रूपात जन्म घ्यावा लागतो. व ते देखील तसेच मा रले जातात.
मित्रांनो भगवंत आणि भगवंतांच्या भक्तीवर तुमचा विश्वास असेल तर मां साहार करणे बंद करा. तसेही मां साहाराला वैज्ञानिक दृष्टिकोनातून चुकीचे मानले गेले आहे. मां साहार मनुष्याला कितीतरी रो गांनी पीडित करतो व शरीराला हानी पोहोचवतो.
मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलेच असेल कि मां साहार करणे योग्य आहे कि अयोग्य आणि मां साहार करणाऱ्या व्यक्तींचे भगवंत पूजन स्वीकारतात कि नाही ते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.