नमस्कार मित्रांनो,
घ सा, खोक ला यांचा त्रास असणे ही गोष्ट सध्या फार गंभीर बनली आहे. सं सर्ग असो व नसो आपल्याला काळजी घेणे खूपच आवश्यक झाले आहे.
मित्रांनो घरातील या काही पदार्थांचा वापर करून आपण हा घरगुती उपाय जो आयुर्वेदिक आहे, हा नक्कीच करा. यामुळे तुमचे सर्व त्रास निघून जातील.
आपला घ सा , स र्दी, क फ बरा होईल. यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय केल्यावर तुम्हाला त्वरित परिणाम जाणवेल, तुमच्या शरीरातील रोगप्रति कारक शक्ती वाढेल व शरीर कोणत्याही सं सर्गाला ब ळी पडणार नाही.
मित्रांनो तुमच्या घ शात सू ज आली असेल, घ सा कोरडा पडला असेल, खाताना बराच त्रास होत असेल, छाती भरली असेल, क फ साचला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.
घरातील हे पदार्थ वापरून तुम्ही यावरती रामबाण उपाय करा. त्यासाठी एक कप पाणी व चिमूटभर हळद उकळून घ्या, हळदीमधील अँ टी इं फ्ला में टरी तत्व घशातील जं तू मा रून टाकतात.
मित्रांनो इतकेच नव्हे तर आंतरिक रचना मजबूत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. बरेच जण हळद, पाणी व थोडे मीठ घेऊन सकाळी गुळण्या करतात. परंतु हे मिश्रण तुम्हाला सेवन करायचे आहे.
मित्रांनो त्यासाठी हळदीच्या गरम पाण्यात थोडे मीठ टाका. तसेच अजून एक वस्तू जी अतिशय औ ष धी मानली जाते. सुमारे 70 आजा रांवरती ही वस्तू उपयोगी पडते ती म्हणजे खायचा चुना, ज्यामध्ये असंख्य तत्वे असतात जी अतिशय गुणकारी असतात.
चुन्यात का र्बो नेट भरपूर असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवतात, कोणत्याही इ न्फे क्श न पासून वाचवतात. हा चुना अगदी कणभर या मिश्रणात घाला व ढवळा, मिश्रण जे पिवळे होते ते लाल होईल.
मित्रांनो हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी फक्त एक दिवस घेतल्यास बरं वाटेल व चांगले परिणाम जाणवून येतील. पुन्हा घ्यायची आवश्यकता पडणार नाही.
सध्याच्या सं सर्ग जन्य काळात शरीरात रोगप्रति कारक शक्ती असणे, र क्तप्रवाह सुरळीत असणे, ऑ क्सि जन ले वल असणे फार गरजेचे आहे. कारण जर तुम्हाला सं क्र मण झाले तर तुमच्या शरीराला अतिशय कमजोर बनवतो हा को रोना वि षाणू.
म्हणून जरी सं सर्ग झालाच तर तुम्ही फि ट असले पाहिजे जेणेकरून त्या वि षाणूला तुमचं शरीर हरवू शकेल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.