मरून जा पण मंगळवारी हि ३ कामं कधीही करू नका… बरबाद व्हाल…

0
356

नमस्कार मित्रानो

मित्रांनो जर तुम्ही हनुमान जी यांना मानत असाल, त्यांच्यावर थोडीदेखील श्रद्धा आणि प्रेम करत असेल तर मंगळवारी हे तीन अशुभ काम कधीच करू नका. बजरंग बली कधीच माफ करणार नाहीत. मित्रानो मंगळवारचा दिवस हनुमानजी यांना समर्पित आहे असं मानलं जातं.

या दिवशी पवन पुत्र यांची पूजा केली जाते. मंगळवार हनुमान यांना अत्यंत प्रिय दिवस आहे. तुम्हाला माहित आहे का काही काम मंगळवारी केल्यामुळे महाबली क्रोधित होतात. आणि तुमचे व्रत तुटते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

मंगळवारच्या दिवशी व्यक्तीला संभोग करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. बऱ्याचदा काही लोक अशी असतात की नेहमी भोगविलास भावनेमध्ये डुबलेली असतात. त्यांना बजरंग बली यांच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. असं पाप चुकून सुद्धा करू नका. कमीत कमी या दिवशी तरी स्त्री पासून दूर राहा. या दिवशी भोगविलास केल्याने बिघडलेली संतान जन्मते.

मंगळवारच्या दिवशी जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर रडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. हे घरामध्ये दरिद्रता येण्याचे संकेत असतात. घरामध्ये कलह वाढतात.

घरामध्ये तुटक्या-फुटक्या वस्तू ठेवूच नयेत. परंतु काही गोष्टी आपल्याला टाकवत नाहीत. असं असताना मंगळवारच्या दिवशी तुटलेला आरसा, तुटलेला कंगवा त्याचा मात्र वापर चुकून सुद्धा करू नका कारण यामुळे मंगळ ग्रह अशुभ फळ देऊ लागतो आणि त्यामुळे व्यक्ती कंगाल होऊ लागतो.

मंगळवारच्या दिवशी घरात कोणत्याही वस्तूचे तुटणं अशुभ मानले जाते. मंगळवारच्या दिवशी तुटलेल्या वाहनावर बसून स्वारी करू नये. यामुळे तुमच्या सोबत वाईट घडू शकते.

जे लोक मंगळवारी आंघोळ करत नाही त्यांना कधीच यश प्राप्त होत नाही. यासंबंधी तुम्ही शास्त्र वाचू शकता. मंगळ हा एक असा ग्रह आहे की व्यक्तीच्या कर्मानुसार एक तर कंगाल बनवतो किंवा मालामाल.!

मंगळवारच्या दिवशी मांस मच्छी मटण यांचे सेवन करु नका. दारू सिगरेट कोणत्याही प्रकारचे धूम्रपान व्यसन करू नका. जर तुम्ही असे केले तर या महाबली यांना त्रास होतो. आणि तुम्हाला पाप लागते यामुळे तुमचा मंगळ ग्रह खराब होऊन मानसिक संतुलन खराब होते.

जर तुम्ही मंगळवारचे व्रत/ उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही मीठ , कांदा , लसुण याचे सेवन करू नका. हे बर्‍याच जणांना माहित नसते. कोणाच्या पाठीमागे बोलू नका चुगल्या करू नका अथवा भांडण करू नका.

शिव्या देऊ नका तसेच कोणाचेही बोलणे लपून ऐकू नका. स्त्रीला अंघोळ करताना नाही बघितले पाहिजे. स्त्रीवर वाईट नजर ठेवू नये. मंगळ अत्यंत क्रोधीत होऊ शकतो.

चुकून सुद्धा मंगळवारच्या दिवशी घरामध्ये हवन करु नये. मंगळवारच्या दिवशी दाढी करणे, केस कापणे, नखं कापणे, फाटलेले कपडे घालणे असं काहीही करू नका. यामुळे तुमचा मानहानी होण्याचा धोका वाढतो.

राहू-केतू तुम्हाला शाप देऊ शकतात. मंगळवारच्या दिवशी काळया वस्त्रांचे परिधान करू नये अथवा खरेदीही करू नये. या दिवशी बजरंग बली यांचा आवडीचा भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने तुमचा फायदा होईल.

बऱ्याच लोकांना दानधर्म करण्याची सवय असते. ती चांगली गोष्ट आहे. जे लोक मंगळवारी दान करतात खास करून गोड वस्तू दान करतात, त्यांनी स्वतः मंगळवारी कोणत्याही गोड पदार्थाचे सेवन केले नाही पाहिजे. दान कधीही वाईट भाव मनात ठेवून देऊ नये.

मंगळवारच्या दिवशी मनापासून हनुमान चाळीसाचा पाठ करावा. आजूबाजूस मारुती रायांचे मंदिर असल्यास त्यांच्यावर चमेलीचे तेल अर्पण करावे. यामुळे साडेसाती पासून मुक्ती मिळते. शनिदेव अति प्रसन्न होतात.

मंगळवारच्या दिवशी अचानक दूध उतू गेले, काच फुटली, किंवा तेल सांडले तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे संकेत आहेत. मंगळवारच्या दिवशी चाकू, सुरी, लोखंडाच्या वस्तू, धारदार वस्तू, मेकअपचे सामान हे कधीही घरी आणू नये. मंगळवारच्या दिवशी साबण सुद्धा खरेदी करू नका.

या सर्व गोष्टी दिसायला सोप्या दिसल्या तरी देखील तुम्हाला कंगाल करून सोडू शकतात. असं केल्याने मंगळ ग्रह क्रोधीत होऊ शकतो. बजरंग बली नाराज होतात. तुमची संकटे वाढतात. तेव्हा वर दिलेल्या गोष्टी कटाक्षाने पाळा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here