उद्या शनिवारी चुकूनही करू नका ही 9 कामे… शनिदेव होतील नाराज…

0
531

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या जीवनातील सर्वच घटनांवर नवग्रहांचा सखोल परिणाम होत असतो, ज्यामुळे तुमचं भाग्य घडतं, दुर्भाग्य भोगावे लागते. त्यामुळे घरातील कलह वाढतात अथवा नाहीसे होतात.

काही गोष्टी खरेदी केल्यास तुमच्या जीवनात अनेक अडचणी विनाकारण निर्माण होतील. शनी ग्रह हा त्यापैकी एक आहे जो अत्यंत पापी मानला जातो. त्यामुळे शनिवारी या गोष्टी करणे कटाक्षाने टाळावे.

शनी ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्यावर पडू द्यायची नसेल तर नक्कीच ही कामे करू नका.

मित्रांनो शनिवारी चुकूनही मीठ खरेदी करू नका, त्यामुळे तुमच्या जीवनातील दारिद्र्य वाढते. कर्ज जर असेल तर ते फेडण्यासाठी खूप अडचणी येतात. म्हणून शनिवारी मीठ खरेदी करू नये.

काळे तीळ शनी देवांना प्रिय आहेत परंतु शनिवारी ते खरेदी करू नका, त्याचा उपाय शनिवारी करू शकता पण दुकानातून खरेदी करू नका.

शैक्षणिक साहित्य जसे की पेन, पेन्सिल, वही, पुस्तक इ साहित्य खरेदी करू नये अन्यथा शिक्षणासाठी भयंकर अडचणी विनाकारण उभे राहतात. प्रगती होत नाही, करि अर विचलित होऊन ध्येय साध्य होत नाही. तुम्ही याऐवजी गुरुवारी हे साहित्य खरेदी करावे ज्यामुळे तुम्ही प्रगती झपाट्याने होईल.

शनिवारी घरातील तेल संपू देऊ नका, खरेदीही करू नका. असे केल्यास तुमच्या घरातील सदस्य आ जारी पडू शकतात. म्हणून या दिवशी तेल खरेदी करू नका.

त्याऐवजी मोहरीचे तेल आधीच आणून ठेवा व एखाद्या लोहपात्रात तेल घेऊन त्यात कोणताही पैशाचा शिक्का टाकून त्यात स्वतःचे प्रतिबिंब पहा व ते पात्र दान करा ज्याला छाया दान असे म्हणतात. त्यामुळे तुमच्यावर असणारी शनीची अवकृपा टळेल व साडेसाती चा त्रास कमी होईल.

शनिवारी घरी लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नये, अथवा घरी आणू नये. घरात लोखंड आणल्यास तुम्ही दुर्भाग्य घरी आणता. ज्यामुळे तुमची प्रगती खंडित होते. तसेच नातेसंबंध चांगले असलेले बिघडतील जर तुम्ही शनिवारी कात्री खरेदी करून घरी आणली तर, जीवनात अचानक अपघात होतील.

जर तुम्हाला शनिवारी कोळसा खरेदी कराल, लाकडी सामान खरेदी करत असाल तर करू नका, कारण यामुळे तुमच्या मुलांना त्रास होईल.

तसेच शनिवारी झाडू खरेदी केल्यास तुमच्यावर शनीचा प्र को प वाढू शकतो. घरातील, व्यवसायात अवजड उपकरणे, साहित्य सामग्री चुकूनही खरेदी करू नका कारण त्यामुळे मोठ्या नुकसानिस तुम्हाला तोंड द्यावे लागेल.  त्यामुळे वरील वस्तू शनिवारी चुकूनही खरेदी करू नका.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here