नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो कलिंगड कोणाला नाही आवडत. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा अंगाची आग आग करत असतात, तेव्हा हे थंडगार फळ कोणाला नाही आवडणार. आपल्यापैकी 99 टक्के लोक उन्हाळ्यात कलिंगड खातातच.
कलिंगड आपल्याला उन्हापासून थोडा दिलासा, थंडावा देतं. प्रत्येकाने खाल्लं पाहिजे असं फळ आहे. पण मित्रांनो कलिंगड किंवा टरबूज खाताना लोक काही चुका सर्रास करताना आपल्याला दिसतात.
कलिंगड किंवा टरबूज खाताना या चुका केल्याने त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. आपल्याला डी सें ट्री, डाय रिया यासारख्या समस्या होऊ शकतात. विशेषतः लहान मुलांमध्ये या समस्या जास्त प्रमाणात दिसतात.
काही लोकांना सर्दी, माय ग्रेन म्हणजेच डोके दुखीचा त्रास सुद्धा होतो. मित्रांनो हा त्रास आपल्याला का होतो याला आपल्या 2-3 चुका कारणीभूत आहेत. चला तर जाणून घेऊया कलिंगड खाताना कोणत्या चुका करू नयेत.
मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की आरोग्याची विशेष काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आपल्या शरीरात पाणी कमी पडू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. शरीरात पाणी कमी झाले तर आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे मित्रांनो उन्हाळ्यात भरपूर पाणी आणि सकस आहार यावर जास्त भर दिला पाहिजे. उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देणारी फळे कलिंगड आणि टरबूज खाण्यावर जास्त भर देत असतो.
उन्हाळ्यात कलिंगड आणि टरबूज खाणं हे अत्यंत योग्य आहे. कारण या फळांमध्ये 95 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. याच्यात अँ टी ऑ क्सि ड न्ट असतात, जीवनसत्त्वे ब, क आणि ड असतात. उन्हाळ्यात ही जीवनसत्वे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात.
मित्रांनो असं जरी असलं तरी कलिंगड किंवा टरबूज खाताना आपल्याला काही चुका करणं हे अत्यंत महागात पडू शकतं.
कधी कधी लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा कलिंगड खाल्ल्याने डाय रिया किंवा डी सें ट्री लागते. मित्रांनो हा त्रास क होतो तर कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिणे.
मित्रांनो टरबूज आणि कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी प्यायचं नसतं अर्धा तास ते 30 मिनिटांपर्यंत. ही एक चूक नक्की टाळा. कलिंगड खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका.
दुसरी चूक म्हणजे काहीजण कलिंगड किंवा टरबूज आणल्यानंतर ते फ्रीज मध्ये ठेवतात. खाऊन अर्धे राहिलेलं कलिंगड सुद्धा फ्रीज मध्ये ठेवलं जातं.
मित्रांनो फ्रीज मध्ये ठेवल्याने फ्रीज मध्ये असणारा वायू आणि या फळामध्ये असणारे घटक यांची रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतात.
यामुळे आपल्याला स र्दी, खो कला किंवा उन्हाळी लागणे, म्हणजेच लघ वी मध्ये जळजळ होणे यांसारखे त्रास होतात.
तुम्हाला कलिंगड थंड करायचं असेल तर ते थंड पाण्यात ठेवा. किंवा एखादे सुती कापड कलिंगड ला ओलं करून गुंडाळा. फक्त 10 मिनिटात कलिंगड थंड होईल. पण ते फ्रीज मध्ये ठेऊ नका.
मित्रांनो तिसरी चूक म्हणजे उन्हातून आल्यानंतर लगेच हे फळ आपण खाऊ नये. बाहेरून आल्यानंतर 10ते 15 मिनिटे आपण थांबून मगच हे फळ खाल्लं पाहिजे.
उन्हातून आल्यानंतर कलिंगड खाल्लं तर 80 टक्के लोकांना माय ग्रेन चा त्रास जाणवतो. म्हणजेच डोकेदुखी उद्भवू शकते. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर लगेच कलिंगड खाऊ नका. 10 ते 15 मिनिटे थांबून या फळाचा आस्वाद घ्या.
मित्रांनो या सर्व गोष्टींबरोबरच ज्या व्यक्तींना मधु मेह, हृद य रो ग किंवा कि डनीचे आजार आहेत त्यांनी कमी प्रमाणात याचं सेवन करावं. यांनी याचं सेवन केले नाही तर अतिउत्तम. फ्रीज मध्ये ठेवलेलं फळ तर अजिबात खाऊ नका.
ही उन्हाळ्यात अत्यंत महत्वाची असणारी फळे आहेत. याचा आपल्या शरीराला अत्यंत फायदा होतो. पण यांचा वापर करताना काही चुका टाळल्या तर आपण मनमुराद पणे यांचा आस्वाद घेऊ शकतो आणि काही त्रास सुद्धा होणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आताच आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी महत्वपूर्ण आणि माहीतीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.