या झाडाचे मूळ वापरून करा कोणत्याही व्यक्तीला एका दिवसात वश…

0
750

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो समोरच्या महिलेला वश करण्यासाठी आपण हा तांत्रिक प्रयोग करू शकता. हा एक तांत्रिक प्रयोग आहे, तांत्रिक उपाय आहे. पती पत्नीमध्ये प्रचंड भांडणे झाली असतील, घटस्फो टापर्यंतची परिस्थिती आलेली असेल तर आपल्या पत्नीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी, तिला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपला संसार वाचवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता.

आपण जर प्रेमी-प्रेमिका असाल, कोणत्याही कारणास्तव तुमची प्रेमिका ही दुसरीकडे आकर्षित झालेली असेल तर अशा वेळी आपल्या प्रेमात तिला परत आणण्यासाठी हा उपाय करा.

मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत वाईट कामासाठी हा प्रयोग करू नका. एखादी स्त्री तिच्या संसारात अत्यंत सुखात आहे आणि त्या स्त्रिला, परस्त्रीला आकर्षित करण्यासाठी मुळीच करू नका. कारण जर तिने या उपायाला परतून लावण्याचा तांत्रिक तोटका आपल्यावरती केला तर आपल्याला कोणीही त्यातून वाचवू शकणार नाही.

काही सुखी संसाराला उध्वस्त करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. आपला हा उपाय असफल ठरून आपल्याला त्याचे घातक दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात.

मित्रांनो केवळ आणि केवळ आपल्या समोरच्या व्यक्तीवर मनोमन प्रेम आहे, आपण खरोखर समोरच्या व्यक्तीला प्राप्त करू इच्छिता त्या व्यक्तीला त्या महिलेसोबत आपण संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचा विचार करत असाल, तिला आपल्या सहचारिणी, आपली अर्धांगिनी बनविण्याचा आपला विचार असेल केवळ आणि केवळ तेव्हाच आपण या स्त्री वशीकरण तंत्र वापरा.

हा उपाय विधीपूर्वक करावा, संपूर्ण नियमांचे पालन करा. त्याचं फळ आपणास नक्की प्राप्त होईल. समोरची स्त्री आपल्यावरती फिदा झाल्याशिवाय राहणार नाही.

संकाहोली या नावाचे झाड जे आहे त्याचा शोध घ्या, संकाहोली महाराष्ट्रासह संपूर्ण ठिकाणी आढळते, याचं मुळ, रोपटे आपण शोधायच आहे, या रोपट्याला आपण घरी घेऊन यायचं आहे.

काही विशिष्ट नक्षत्रामध्ये हा उपाय आपल्याला करावयाचा असतो. हा उपाय भरणी नक्षत्रात करणार आहोत, तुम्ही मराठी कॅलेंडर मध्ये पाहू शकता. दिवसभरात कधीही, सूर्यास्त समयी ही क्रिया केली तर अतिउत्तम.

मित्रांनो या नक्षत्रामध्ये या संका होली वृक्षाचे मूळ आपण आणायच आहे. यापूर्वी या वृक्षास मनोमन प्रार्थना करायची आहे की आम्ही आपल्याला आमच्या सोबत घेऊन जात आहोत या या कार्यासाठी.

ते कार्य, तुम्ही ज्या व्यक्तीला आकर्षित करू इच्छिता त्या व्यक्तीचे नाव त्या ठिकाणी सांगा. प्रार्थना करा, वाटल्यास आपण या भरणी नक्षत्राच्या आदल्या दिवशी घेऊन या, जाताना तांब्याभर पाणी घेऊन जा, थोडंसं पाणी त्या  वृक्षास टाका, हळदीकुंकू वहा ,थोडेसे अक्षत, तांदूळ या ठिकाणी वाहा आणि त्यानंतर  प्रार्थना करा की मी अमुक अमुक या स्त्री वरती प्रेम करतो मनापासून त्या स्त्रीला प्राप्त करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला धारण करणार आहे.  कृपा करून आमची ही इच्छा आहे व ही इच्छा आपण पूर्ण करावी.

मित्रांनो अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही आदल्या दिवशी करा आणि दुसऱ्या दिवशी भरणी नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर संकहोली वृक्षाचे मूळ आपण त्या पक्षात, नक्षत्रात तोडून आणायचा आहे.

आपल्या घरी या वृक्षाचे मूळ घेऊन आल्यानंतर आपण आपल्या घरात गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने हे मूळ व्यवस्थित साफ करायच, हे गंगाजल  नसेल तर काळजी करू नका, अगदी साध्या स्वच्छ पाण्याने धुतले तरी चालेल.

संपूर्ण क्रिया करत असताना या महिलेला तुम्हाला आकर्षित करायच आहे. तिचा विचार सातत्याने तुमच्या मनामध्ये, त्या स्त्रीविषयी भावना निर्माण व्हायला हव्यात, तिला प्राप्त करण्याची इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये हवी,  जेणेकरून ते तरंग या वनस्पती मध्ये रुपांतरीत होतील.

त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन, इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवा जितकं जास्त बोलाल तितका हा तांत्रिक प्रयोग जास्त यशस्वी ठरतो. त्यामुळे याबाबतीत कंटाळा करू नका आणि त्यानंतर आपल्याला ताईत लागेल.

त्या ताईत मध्ये हे मूळ घालायचे आहे, अनेकजण दंडावर धारण करतात, कुणी गळ्यात करते, हा ताईत चांदीचा किंवा सोन्याचा जर घेतला तरी अतीउत्तम आहे. चांदीच्या किंवा सोन्याचे तावीज मध्ये हे मूळ घाला, ताबीज धारण केल्यानंतर आपण ज्या स्त्रीकडे, तिच्या समोर जाल तेव्हा तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here