नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्कंदपुराणा नुसार जर तुमच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेलं असेल. आणि तुम्हाला ते कर्ज फेडता येत नसेल, तर आजचा आपला हा उपाय करा. फक्त 3 सोमवार हा उपाय करा तुमचं कर्ज फिटेल.
सर्व वृक्षांमध्ये वडाच्या झाडाला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. मित्रांनो स्कंद पुराण असं सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवाची पूजा आपल्याला सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करते.
मित्रांनो या उपायाने कितीही मोठं कर्ज, कोणत्याही प्रकारचे कर्ज फेडता येतं. हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो.
ज्या व्यक्तीला भरपूर कर्ज आहे त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीला कर्जा तुन मुक्त व्हायचं आहे त्या व्यक्तीने आजचा हा उपाय सोमवारी करावा. सलग 3 सोमवार हा उपाय करावा.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी लागेल. हे पाणी तांबे या धातू पासून बनलेल्या तांब्यात घ्यायचं आहे.
त्या तांब्यात थोडे तांदूळ टाकावेत. आणि चिमूटभर हळद या पाण्यात टाकावी. हे दोन घटक तांब्याभर पाण्यात टाकायचे आहेत.
मित्रांनो त्यानंतर कोणत्याही सोमवारी सकाळी वडाच्या झाडाला, हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना बटके श्वर महादेवांचे स्मरण करायचं आहे.
बटके श्वर महादेवांचे स्मरण करत असताना हे जल वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर आपली जी समस्या आहे, आपल्याला जे कर्ज आहे, त्या कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळावी, ते कर्ज लवकर फिटावे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो ही प्रार्थना करून झाल्यानंतर याच वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा.
जर हा उपाय स्त्रिया करत असतील तर त्यांनी फक्त नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मंत्राचा जप करून झाल्यानंतर घरी येऊन हात पाय स्वच्छ धुवून देवा समोर हात जोडावेत.
मित्रांनो सलग 3 सोमवार हा उपाय करायचा आहे. 3 ऱ्या सोमवारी हा उपाय करून घरी येताना, याच वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायची आहे.
वडाच्या झाडाची मुळी किंवा पारंबी आपल्या सोबत घरी घेऊन या. घरी आणल्या नंतर ही मुळी किंवा पारंबी एखाद्या सुती धाग्याने बांधायची आहे. आणि ती मुळी आपण आपल्या गळ्यात धारण करायची आहे.
मित्रांनो तुम्हाला गळ्यात धारण करणं शक्य नसेल तर तुम्ही ती मुळी आपल्या प र्स मध्ये किंवा पॉ केट मध्ये सुद्धा ठेऊ शकता.
कोणत्याही परिस्थितीत ही मुळी आपल्या पासून दूर ठेऊ नका. ती मुळी 24 तास आपल्या सोबत असेल याची काळजी घ्या. ही मुळी सलग 3 महिने आपल्या जवळ ठेवा.
मित्रांनो असं स्कंद पुराना नुसार असं म्हटलं जातं की या वडाच्या झाडामध्ये, विशेषतः याच्या पारंब्या मध्ये बटके श्वर महादेवांचा वास असतो. आणि ही मुळी या ना त्या मार्गाने लक्ष्मी ला आपल्याकडे खेचून आणते. आणि कर्जमुक्ती घडवते.
कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि तुमचा आर्थिक स्तर सुधारेल. मित्रांनो उपाय करताना तुमच्या मनात श्रध्दा असावी. तरच याचा फायदा होईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.