नमस्कार मित्रांनो,
स्त्रिया घरची जबाबदारी अगदी चोख सांभाळतात, सकाळची वेळ ही अगदी प्रसन्न व उत्साह भरणारी असते. तसेच घरातील या काही गोष्टी सकाळी उठल्यावर केल्याने, घर नेहमीच प्रसन्न राहते व घरात सकारात्मक ऊर्जा भरते. घराचे मुख्य दार हे नेहमी इतर दारांपेक्षा मोठे व स्वछ असावे. मुख्य दारापुढे कधीही केरकचरा पसारा असू नये. कारण येथूनच देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते.
मित्रांनो घरातील महिलेने सकाळी उठल्या नंतर स्ना न झाले की लगेचच एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी उंबरट्यावर थोडे थोडे शिंपडावे. जर यात गंगेचे पाणी असेल तर फारच चांगले पण गंगेचे पाणी नसेल तर घरातील शुद्ध पाणी टाकावे. परंतु रात्री झोपण्यापूर्वीच एक तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी हेच पाणी उंबरट्यावर शिंपडावे. यामुळे रात्रभर उंबरठ्यावर जमलेली नकारात्मक ऊर्जा दार उघडल्यावर लगेचच सरळ घरात प्रवेश न करता तिथल्या तिथे नष्ट होईल व आपले घर नकारात्मक उर्जे पासून दूर राहील.
मित्रांनो आपल्यावर जर कोणी का ळी जा दू कर णी केली असेल तर, शनिवारी व रविवारी सकाळी आपण अंगण झाडतो. झाडण्या पूर्वी अंगणात 2 मग पाणी टाकावे व त्या नंतर झाडून काढावे. या उपायाने ज्या व्यक्तीने आपल्यावर काही कर णी केली असेल ती आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. ती कर णी त्यांच्याकडेच परत जाते. तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रोजही करू शकता. शक्य नसेल तर फक्त शनिवारी व रविवारी केला तरीही चालेल.
मित्रांनो घरातील फरशी पुसताना त्यात एक मूठ मोठे मीठ टाकावे व त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळेही घरातील नकारात्मकता निघून जाते. प्रत्येक सोमवारी मुख्य द्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण जरून लावावे व पुढील सोमवारी जुने तोरण काढून टाकून द्यावे व नवीन लावावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे स्वास्थ्य चांगले राहते व कोणी नेहमी वरचेवर आ जारी पडत असेल तर तेही बंद होते.
जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावावे व हे तोरणही आठवडाभर राहू द्यावे व पुढील बुधवारी बदलावे. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.
घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपतींचे फोटो किंवा चित्र जरूर लावावे. पण असे म्हणतात की गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता असते, म्हणून आपण घराच्या बाहेर एक गणपतीचा फोटो लावला असेल, तर अगदी त्याच्या मागेच गणपतीचा फोटो आतील भिंतीवरही लावावा. यामुळे गणपतीच्या पाठीमागील दरिद्रता आपल्या घरात येणार नाही.
मित्रांनो आपल्या घरात जागोजागी देवी देवतांचे फोटो किंवा मुर्त्या आपण आणून ठेवू नये. कारण देव ही काही शोभेची वस्तू नाही. जर आपण त्यांना शो के समध्ये शोभेची वस्तू म्हणून लावले तर तेही आपली शोभा करून टाकतात. म्हणून त्यांना घरातील देवघरातच ठेवावे इतर ठिकाणी मांडून ठेवू नये. त्या शिवाय देवघरात त्यांचे पूजन होते. घरातील इतर ठिकाणी असलेल्या फोटो किंवा मूर्तींचे पूजन होत नाही.
मित्रांनो ग ज, हिं सक प्राण्यांचे फोटो किंवा मूर्तीही ठेवू नये. तसेच बुडणारे जहाज, ताजमहाल, यु द्धा चे फोटो, नटराजची मूर्ती अशा वस्तूही घरात ठेवू नये. यामुळे घरातील शांतता भंग पावते. घरात भांडण तं टे व वादवि वाद होऊ लागतात. तसेच वाहत्या झऱ्याचाही घरात फोटो असू नये. यामुळे घरात पैसा टिकत नाही. पैसा पाण्यासारखाच वाहून जातो.
मुख्य दाराच्या आजूबाजूला 2 स्वस्तिकची चिन्हे जरूर बनवावीत. ही चिन्हे काढताना राईच्या तेलात कुंकू टाकून त्या मिश्रणाने स्वस्तिक काढून त्याच्या आजूबाजूला 2 रेषा काढाव्यात. यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मी टिकून राहील.
थोडेसे तांदूळ घेऊन अर्धा तास भिजत घालावे. त्याची मिक्सरमध्ये बारीक पे स्ट करून त्यात थोडी हळद टाकावी आणि त्या मिश्रणाने उंबरट्यावर अगदी मधोमध ओम लिहावे. या उपयामुळेही घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. मुख्य दाराच्या बाहेर तुळशीचे रोप जरूर लावावे. यामुळे घरात सुख समृद्धी येते व नकारात्मक शक्तींना तेथेच रोखले जाते.
मित्रांनो जर अंगणात जागा असेल तर रुईचे किंवा मंदारचे झाड जरूर लावावे. यामुळे क रणी, शत्रू भ य सर्व निघून जाते व आपल्या घरावर या सर्वांचा काहीही परिणाम होत नाही. जर आपल्या घराच्या आवारात पिंपळाचे झाड असेल तर ते तेथून अलगद पणे काढून एखाद्या मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी लावावे. घराच्या आवारात पिंपळाचे झाड असेल तर त्यामुळे शनिदो ष लागू शकतो.
आपल्या घरात म नी प्लां ट असेल तर त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. म्हणून घरात म नी प्लां ट जरूर असावा. परंतु घरात म नी प्लां ट दक्षिण दिशेला असावा. म नी प्लां ट लावताना तो कुंडीत असावा. जमीनिवर लावू नये नाहीतर त्याची पाने खूप मोठी होतात. मोठ्या पानांच्या म नी प्लां ट मुळे दोष निर्माण होतात. म्हणून लहान पानांचाच म नी प्लां ट असावा.
घराच्या मुख्य दारावर आतील बाजूस 3 मोराची पिसे जरूर लावावीत. यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदो ष असेल तो निघून जातो. आपल्या डायनिंग टेबलच्या आसपासही एक मोरपंख जरूर ठेवावे यामुळेही घरात सुख व समृद्धी येते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.