नमस्कार मित्रांनो,
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनिती हा महान ग्रंथ लिहिला आहे. चाणक्य यांच्या द्वारा रचलेला चाणक्यनीती हा एक नितीग्रंथ आहे.
चाणक्य नीती मध्ये मनुष्य जीवन सुखमय आणि मनुष्याला जीवनात सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत.
चाणक्य नीती या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण देणे हा आहे.
आचार्य चाणक्य हे एक महान ज्ञानी पुरुष होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीमूल्यांच्या आधारे चंद्रगुप्त मौर्याला राज्याच्या गादीवर बसवले.
चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाण्यक्य यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी आपल्याला आपल्या जीवनात कोणत्याही टप्प्यावर फायदेशीर ठरतील.
मित्रांनो, आपण जर रात्री झोपताना गुपचूप आपल्या पत्नी बरोबर हे काम नाही केले, तर आपल्याला आयुष्यभर रडायची वेळ येऊ शकते. ते काम कोणतं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
त्या आधी मित्रांनो काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.
जर स्त्रियांच्या शरीराचा ‘हे’ भाग मोठे असतील तर त्या खूप भाग्यशाली असतात.
मित्रांनो, भारतीय परंपरे मध्ये स्त्रियांना पूजनीय मानले गेले आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यात उच्च सन्मान प्राप्त होतो. हेच एक कारण आहे, की आजही आपल्याकडे कन्या पूजनाची परंपरा आहे.
मित्रांनो गरुड पुराण आणि समुद्रशास्त्रा यांविषयी बोलायचे झाले तर, त्यामध्ये महिलांच्या प्रत्येक शारीरिक अंगांविषयी सविस्तर पणे सांगितले गेले आहे.
प्रत्येक महिलेकडे स्वतःची अशी एक खास गोष्ट असते. त्यांच्यात असलेला कोणता गुण पुरुषांच्या साठी चांगला, पुरुषांचे भाग्य बदलणारा आहे यांच्याबद्दल समुद्र शास्त्रात सविस्तर उत्तरे दिली आहेत.
समुद्र शास्त्रात स्त्रियांच्या केसापासून ते त्यांच्या पायाच्या नखा पर्यंतची स्थिति सांगितली गेली आहे. त्यांच्या प्रत्येक अंगाचे गुण आणि त्याचे कोणते फायदे मिळतात हे सविस्तर सांगितले गेले आहे.
मित्रांनो याच कारणांमुळे असेल की आपले पूर्वज, वडीलधारी माणसे लग्नासाठी मुली पाहायला गेले की मुलीची सुंदरता न बघता त्यांची शारीरिक अंगे आणि त्यांच्या लक्षणांचा जास्त विचार करायचे.
स्त्रियांचे ‘हे’ भाग मोठे असतील तर त्या त्यांच्या पती आणि परिवारासाठी अत्यंत भाग्यशाली असतात.
1) लांब आणि मोठे केस
भारतीय शास्त्रांमध्ये असं लिहलं गेलं आहे की, ज्या महिलांचे केस लांब असतात, त्या महिला पद्मिनी असतात.
पद्मिनी म्हणजेच अशा स्त्रिया उच्च कोटीच्या असतात. लांब सडक आणि रेशमी केस हे स्त्रियांच्या शुभता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातं.
मित्रांनो जर तुम्ही भगवती देवीचे कोणतेही चित्र किंवा प्रतिमा बघाल, तर तुम्हाला दिसेल, की भगवती देवीचे केस हे लांबसडक असतात. आणि लांब केस असलेल्या महिला पतीसाठी भाग्यशाली सिद्ध होतात.
2) लांब मान
सामुद्रिकशास्त्रामध्ये लांब मान असलेल्या महिलांना मंगलकारी मानले गेले आहे. ज्या महिलांची मान लांब असते, त्या ऐश्वर्यशालिनी असतात. त्यांच्याकडे पूर्ण वैभव असते. त्यांच्या असण्यामुळे पतीला कधीही पैशाची कमतरता पडत नाही.
3) उंच वक्षस्थल
सामुद्रिकशास्त्रानुसार आणि भविष्यपुराणात लिहिल्याप्रमाणे, उंच, सूडौल आणि मोठे वक्षस्थल असलेल्या महिला सौभाग्यशालिनी असतात. त्यांचे सूडौल वक्षस्थल धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहेत.
मित्रांनो, प्राचीन देवी प्रतिमांमध्ये तुम्ही बघू शकता, की शिल्पकारांनी मोठ्या वक्षस्थलाना भाग्याच्या रूपात प्रस्तुत केले आहे. अशा महिला पतीसाठी एकप्रकारे तारण करणार्या असतात.
4) मांसल आणि पुष्ट जांघा
मांसल आणि पुष्ट जांघा या सौभाग्यशील असण्याचे प्रतीक आहेत. सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या महिलांच्या जांघा पुष्ट असतात तर त्या महिला भाग्यशाली असतात.
त्याच्यामुळे पतीला घर आणि धन यांचे सुख मिळते. पातळ जांघाना शास्त्रामध्ये चांगले मानले गेले नाहीये.
5) मोठे डोळे
मोठे डोळे असलेल्या महिला, खूपच सौभाग्यशालि असतात. त्या विदुषी, विवेकी आणि समजूतदार असतात. त्या पूर्ण परिवारासाठी शुभ असतात.
संकट आल्यावर पूर्ण परिवाराला आपल्या समजूतदार पणाने सावरतात. त्याच्या असण्याने घरात कधीच धनाची कमतरता पडत नाही.
6) लांब नाक
अशा महिला गंभीर आणि शांत स्वभावाच्या असतात. त्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम असतात. त्याच्यामुळे पूर्ण परिवार सुरक्षित राहातो.
त्याशिवाय सामान्य आकाराचे डोके आणि कान असलेल्या महिला परिवारासाठी चांगल्या समजल्या जातात.
7) पाय आणि बोटे
सामुद्रिकशास्त्रामध्ये महिलांच्या हात आणि पायाच्या आकाराला विशेष महत्व दिले गेले आहे. सामान्य आकाराच्या सुंदर पायाच्या महिला, एका प्रकारे लक्ष्मीचे रूप असतात.
त्यांच्या पायाचे सर्वात लहान बोट लांब व जमिनीला स्पर्श करणारे असते. अशा महिला भाग्यशाली असतात. तसेच सुंदर हात असलेल्या महिला खूपच भाग्यवान म्हटल्या जातात.
आता मित्रांनो, जाणून घेऊया महिलांबरोबर रात्री कोणते काम अवश्य केले पाहिजे.
आचार्य चाणक्य यांच्या मते रात्री झोपताना पत्नीला जर रोज प्रेम दिलेत तर तुमचे वैवाहिक जीवन स्वर्ग बनेल आणि नाही केले तर तुमच्या नात्यात दुरावा येत जाईल. म्हणून रोज रात्री झोपताना आपल्या पत्नीला प्रेम देऊन झोपले पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.