नमस्कार मित्रांनो
मित्रानो आपल्या सर्वानाच माहिती आहे कि दीप अमावस्येला आपल्या घरातील सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. डाव्या प्रति कृतघ्न्ता व्यक्त करण्याचा हा दिवस. मित्रानो या दिवशी दिव्यांची पूजा करताना त्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे.
मित्रानो यामुळे तुमच्या जीवनातील दुःख , संकट , कष्ट नाहीशी होतील. घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती सुद्धा निघून जाईल. घरामध्ये मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती येईल.त्यासोबतच माता लक्ष्मी आपल्या घरात कायमच वास्तव्य करेल.
मित्रानो जर या दीप अमावस्येला आपण घरामध्ये गीता पाठ केला म्हणेजच जी भगवत गीता आहे तिचे पठण केले तर आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची आवक वाढते. याचबरोबर अनेक असे उपाय आहेत जे आपण करू शकतो.
मित्रानो या दिवशी जर आपण गरिबांना भोजन दान केले तर यामुळे सुद्धा पुण्य लाभ होतो. तसेच तर तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असतील तर या दिवशी कणकेचे छोटे छोटे गोळे करून ते माशांना खाऊ घालावेत. यामुळे कुंडलीतील ग्रह दोष निवारण होते.
आता बघूया दिप अमावस्येला दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्याने माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. मित्रानो ती वस्तू म्हणजे केशर.
मित्रानो अगदी थोडस केशर आपल्याला या दिव्याच्या तेलामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दिवा प्रजवलीत करायचा आहे. मित्रानो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करते.
मित्रानो या केशराच्या दिव्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ,वास्तू दोष असेल हे सुद्धा नाहीसे होते. तुम्ही सुद्धा दीप अमावस्येला दिव्यामध्ये अशा प्रकारे थोडस केशर नक्की टाका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. जेणेकरून तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना याचा लाभ घेता येईल. अशाच माहितीपूर्ण पोस्ट्स रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.