नमस्कार मित्रांनो,
आजकाल लोकांचे अवेळी जेवण, झोप अपूर्ण राहणे, रात्री जागरण, फा स्ट फू ड जास्त प्रमाणात खाणे, सकाळी उशिरा उठणे. व्यायामाचा अभाव यामुळे माणसाला अनेक आ जार जडले आहेत. कोणताही आ जार असो सर्व व्यक्तींना हा उपाय उपयोगी आहे. या उपायाने सांधे दुखी, टाचदुखी, गुडखे दुखी, हात पाय दुखणे बंद होईल.
मित्रांनो काही कारणामुळे हात पाय कापत असतील, हातापायाला मुंग्या येत असतील, कंबर दुखी, पोटात, छातीत किंवा लघ वीच्या जागेवर जळज ळ होणे. दबलेली नस, टाच दुखी असेल या सर्व व्यक्तींना हा उपाय महत्त्वपूर्ण आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थ लागणार आहेत. हा घरगुती उपाय खूपच गुणकारी आहे जो तुम्ही नक्की करून पहा.
हा उपाय करण्यासाठी लागणारा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे डिंक. मित्रांनो शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी डिंक अमृतासमान आहे. डिंक खाल्याने शारीरिक आणि मान सिक आरोग्यासाठी खूप फायदा होतो. ज्यांना झोपेची समस्या आहे अशा व्यक्तींनी झोपण्यापूर्वी डिंक खाल्ल्यास खूप फायदा होतो. दिवसभराचा पूर्ण त णाव दूर होतो.
मित्रांनो त्याचप्रमाणे ग र्भ वती महिला आणि स्त नपान करणार्या मातांना आवश्यक असणारे भरपूर घटक असतात. असा हा डिंक बारीक चूर्ण करून घ्या. आपल्याला लागणारा दुसरा पदार्थ आहे खडीसाखर. मित्रांनो इ न्स्टं ट ए न र्जी देण्यासाठी आयुर्वेदात खडीसाखर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खडीसाखर सुद्धा बारीक चूर्ण करून घ्या.
त्यानंतर आपल्याला लागणारा पुढील पदार्थ आहे खारीक. खारीक शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते. मित्रांनो खारकेच्या बिया काढून बारीक करून घ्या. त्यानंतर आपल्याला शेवटचा घटक एक कप दूध लागणार आहे. कारण दुधास कॅ ल्शि यमचे भांडार असं म्हटलं जातं. सुरुवातीला एक कप दूध घेऊन त्यात एक कप पाणी टाका.
आपण जे साहित्य बारीक केले त्यातील खारीक पूड या दुधात टाकायची आहे. यानंतर पाव चमचा डिंक घाला, बारीक खडीसाखर चवीनुसार घ्या, ज्यांना डा यबि टीस आहे त्यांनी कमी प्रमाणात घ्या, ज्यांना डा यबि टीस नाही त्यानी चवीनुसार एक चमचा पर्यंत खडीसाखर घेऊ शकता.
मित्रांनो हे सर्व मिश्रण एक कप शिल्लक राहीपर्यंत उकळून घ्या. तुम्ही यामध्ये हळदही टाकू शकता. हे मिश्रण रात्री झोपताना सलग सात दिवस घ्या. सात दिवसात शांत झोप लागेल. तुमच्या शरीरातील उत्साह वाढेल, शारीरिक वेदनाही कमी होतील. यानंतर हा उपाय 21 दिवसापर्यंत करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
मित्रांनो या उपायाने शरीरातील ऊर्जेचे घटक वाढतात व त्यामुळे रो ग प्रति कारक शक्ती वाढते, त्यामुळे कोणत्याही वि षा णूची लागण होत नाही. तसेच तुम्ही हा उपाय केल्यास या घटकांमधील आवश्यक घटक शरीराला मिळतात व आपली ताकद वाढण्यास मदत होते.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.