१ सप्टेंबर 2021 बुधवार. या दिवशी श्रावण कृष्ण दशमी आलेली आहे. ज्यांच्या घरात सतत आजारपण आहे , लहानं मुले किरकिर करतात , त्यांना नजर लागते किंवा तुमच्या उद्योग धंद्याला , नोकरीला कोणाची बाधा झालेली असेल.
लक्षात घ्या अनेक प्रकारचे दोष या विश्वात आहेत.ज्या प्रकारे वाईट शक्ती अस्तित्वात आहेत त्या प्रमाणे वाईट शक्ती सुद्धा अस्तित्वात आहेत. मित्रानो या दिवशी घरातील प्रत्येकाने हाताची आणि पायांची नखे अवश्य कापावीत , आणि ती नखे कापल्यानंतर इकडे तिकडे फेकून देऊ नका.
तर हि नखे एका कागदाद व्यवस्थित गुंडाळून तो कागद आपण कचऱ्यात न टाकता आपल्याकडे सांभाळून ठेवू शकता किंवा त्याला जाळले तर अतिउत्तम आहे. कोणत्याही प्रकारची बाधा घरात कशाला ठेवायची. नखे त्याच दिवशी रात्री जाळून टाका.
पुरुषांनी या दिवशी दाढी करा , केस कापा. महिला सुद्धा या दिवशी केस कापू शकतात. महिलांनी विशेष करून विंचरलेले केस आपल्या घरा बाहेर जाणार नाहीत त्याची मात्र काळजी घ्या.
या नखांवरती , केसांवरती अनेक तांत्रिक क्रिया लोक करत असतात. अनेक नकारात्मक प्रभाव , शक्ती त्याद्वारे आपल्याकडे पाठवले जाऊ शकतात. तर या बुधवारच्या दिवशी दशमी तिथीस हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा.
मित्रानो आपल्या घरातील अनेक प्रकारच्या बाधा दूर होतील. प्रत्येक महिन्याच्या दशमी तिथीस हे काम आपण करायचं आहे. सोबत गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करायला विसरू नका.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरु नका.
वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.