फक्त 3 वेळा दातांना ‘हे’ लावा… मरेपर्यंत दात पडणार नाहीत… कीड निघून जाईल…

0
772

नमस्कार मित्रांनो,

आज आपल्यासाठी आम्ही अजून एक नवीन उपाय घेऊन आलो आहोत. मित्रांनो आपल्या शरीरातील दात हा एक असा अवयव आहे, की जो अन्न पचनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

आयुर्वेदात असं म्हटलं जातं की ज्यांचे दात मजबूत असतात त्यांची प्रकृती चांगली राहते. पण आजकाल आपण आपल्या एवढ्या महत्वपूर्ण असलेल्या दातांकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नाही.

आयुर्वेदात असं सांगितलं आहे की जेवणानंतर आपण चूळ भरायला हवी ज्याने आपल्या दातात अन्नकण अडकून राहत नाहीत, अडकलेले कण निघून जातात.

रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी ब्रश करायला हवा ज्यामुळे आपले दात चमकदार, पांढरे शुभ्र आणि मजबूत राहण्यास मदत मिळते.

पण आपण काळजी घेत नाही त्यामुळे आपले दात आणि दाढेत अन्नकण अडकतात. ते अन्नकण सडतात आणि दात आणि दाढेला कीड लागण्याची शक्यता असते.

दात किडलेले असतील तर त्याच्या वेदना एकदम असह्य होतात, त्यामुळे आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. हिरड्यांना सू ज येते, पस होतो.

दात किडलेले असतील तर औष ध, गोळ्या घेऊन सुद्धा फरक पडत नाही. आणि शेवटचा पर्याय म्हणून कधी कधी आपला दात काढावा लागतो.

मित्रांनो काही लोकांच्या दातांवर व्यस न किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पिवळसर थर असेल, तो थर सुद्धा आपल्या आजच्या उपायांमुळे निघून जाण्यास मदत होईल.

दातांवर डाग असतील, पिवळसर थर असेल, थंड किंवा गरम खाल्याने येणारी सणक असेल, हिरड्यांना सु ज असेल, दातांतून येणारे र क्त कमी करणारा आजचा आपला हा उपाय आहे.

मित्रांनो आपल्या दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेदात असंख्य वनस्पतींचा वापर सांगितला आहे. याच वनस्पतींच्या वापराने खूप सारे आयुर्वेदिक दंतमंजन बनवता येतात.

आज आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने दंतमंजन कसं बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्याला दंत मंजन बनवण्यासाठी सर्वात पहिला घटक जो लागणार आहे तो आहे कापूर. कापूर हा सर्व प्रकारच्या पूजा, हवन तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने मध्ये वापरला जातो.

दात दुखून वेदना होत असतील तर कापरात असलेले अँटी बॅ क्टे रियल घटक दातातील वेदना कमी करण्यासाठी मदत करतात.

आजच्या आपल्या या उपायासाठी आपल्याला कापूराची एक चमचा बारीक पूड लागणार आहे.

आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी. तुरटी मध्ये मॅ ग्ने शियम स ल्फे ट असते. या घटकांमुळे सु ज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

आजच्या उपाया साठी आपल्याला तुरटीची लाही लागेल. तुरटी ची पूड करून तव्यावर भाजून घ्या, तुरटीची पूड फुगून लाही बनेल. अशा प्रकारे बनलेली लाही आपल्याला साधारणपणे एक चमचा लागेल.

आपल्याला पुढचा जो घटक लागणार आहे तो म्हणजे कडुनिंब. आयुर्वेदा मध्ये कडुनिंब हा सर्व प्रकारच्या आजा रांवर औ षध मानले जाते.

कडुनिंब मध्ये अँटी बॅ क्टे रियल, अँटी फं गल, अँटी पॅरा सेटिक गुण असतात. हे घटक कडुनिंबाला औष धी बनवतात. हे सर्व घटक दात आणि हिरड्यांच्या आजा रा पासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करतात.

आपल्या उपाया साठी कडुनिंबाच्या खोडाची आतली साल आपल्याला वापरायची आहे.

कडुनिंबाच्या झाडाच्या खोडाच्या आतली साल घरी घेऊन या. ती साल सावली मध्ये वाळवा. आणि एखाद्या मातीच्या भांड्यात टाकून जाळून घ्या.

पूर्ण जळल्यानंतर आपल्याला त्याची काळी राख किंवा पावडर मिळेल. ही राख पूर्णपणे बारीक करून घ्या. त्यानंतर गाळणी किंवा कापडाने ही पावडर किंवा राख गाळून घ्या.

या राखेमध्ये आपल्याला पहिला पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे तुरटी ची लाही. तुरटी ची लाही बारीक करून घ्या, त्यानंतर एक चमचा लाही टाकायची आहे.

त्यानंतर पुढचा पदार्थ म्हणजे कापूर पावडर. छोटा एक चमचा कापूर पावडर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर एक चमचा मीठ या मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे.

हे सर्व पदार्थ एकजीव करा. कडुनिंबाच्या सालीची जी राख आहे ती 2 ते 3 चमचे आहे. आता आपलं दंतमंजन तयार झालं आहे.

मित्रांनो या मंजनाने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासा. दिवसभरात कधीही तुम्ही दात घासू शकता.

याच्या वापराने दात दुखी कमी होईल, कीड कमी होईल, भविष्यात कधीच किडणार नाहीत. दात दगडा सारखे मजबूत होतील.

लहान मुलांनी म्हणजे ज्यांचे दुधाचे दात आहेत त्यांनी याचा वापर करू नका.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here