नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी कपाट किंवा तिजोरी असते. आपले जे किंमती सामान असते दागदागिने, पैसे इतर महत्वाच्या गोष्टी आपण कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवत असतो. पगार येतो आपण तिजोरीत ठेवतो. इतर कुठून पैसा आला कि आपण तिजोरीत ठेवतो.
तर मित्रांनो थोडक्यात बघायला गेले तर हि तिजोरी किंवा कपाट आपल्या बरकतीची निशाणी असते, स्थान असते. साक्षात मातालक्ष्मीचा वास तिथे असतो. जर आपण ते कपाट व्यवस्थित जागेवर ठेवले तर नक्कीच त्यात धनाची वाढ होईल.
तुमच्या घरातमध्ये सुद्धा बरकत होऊ लागेल. म्हणून मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ही एक वस्तू ठेवण्या बद्दल सांगणार आहोत. तुमचा घरातला पैसा, धनधान्य कधीच कमी होणार नाही. आणि क र्ज घेण्याची सुद्धा तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही.
आता हि वस्तू कोणती आहे? तर मित्रानो खूप सोप्पी वस्तू आहे. तुम्ही सहजच हि वस्तू घरातून कपाटात ठेवू शकता. मित्रानो हि वस्तू म्हणजे तांदूळ. तुम्हाला सर्वप्रथम खाण्याचे तांदूळ एक मूठ घ्यायचे आहेत.
त्यानंतर सफेद कपडा घेऊन ते एक मूठ तांदूळ त्या सफेद कपड्यात बांधायचे आहेत. बांधून झाल्यावर त्या सफेद कपड्यातील मूठ भर तांदूळ कपाटात ठेवून द्यायचे आहेत. जिथे आपण पैसे, दागदागिने आणि महत्वाचे कागदपत्र ठेवतो तिथे.
मित्रानो असे केल्याने लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहील. आणि कधीच तुमच्यावर क र्ज घेण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही. संतती नेहमी सुरु राहील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.