रोज फक्त एक तुकडा खा, दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचतील… 100 वर्ष जगाल…

0
724

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ज्याप्रमाणे गाडीचे इंजिन चालू होण्यासाठी इंधनाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी विविध प्रकारच्या मा यक्रो न्युट्रि यंट ची आणि व्हिटॅ मिन्स ची गरज असते.

आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅ मिन्स, माय क्रो युट्रि यंट योग्य प्रमाणात मिळाले तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि आपलं शरीर चांगल्या प्रकारे काम करत राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपलं शरीर सतत आजारी पडत नाही आणि त्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा वाढतं.

त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक आपल्याला योग्य प्रमाणात मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं.

आज आपण असाच एक घटक जाणून घेणार आहोत. जो खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत. चेहरा नेहमी टवटवीत राहील. शरीरात र क्ताची म्हणजेच हि मो ग्लो बि नची कमतरता जाणवणार नाही.

मित्रांनो यासोबतच कधीही कॅल्शि यमची कमी जाणवणार नाही. या मध्ये मोठ्या प्रमाणात कॅ ल्शियम असतं त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात.

आपण या पदार्थामध्ये शेंगदाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे आपलं पोट एकदम साफ होतं आणि जर पित्ताचा त्रास असेल तर तोसुद्धा कमी होतो.

मित्रांनो या पदार्थामुळे तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होते त्यामुळे हा पदार्थ नक्की बनवा.

हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 4 घटक लागतात. मित्रांनो हे घटक आपल्या घरात अगदी सहज रित्या उपलब्ध होतात.

मित्रांनो आपण जो पदार्थ बनवणार आहोत याला आपण चिक्की म्हणतो. पण ही साधी फक्त शेंगदाण्याची चिक्की नसून यात आपण अजूनही घटक वापरणार आहोत. या घटकांमुळे आपल्या सर्व समस्या निघून जातील.

चला तर जाणून घेऊया आपल्याला कोणकोणते घटक लागतील.

पहिला घटक आहे तो म्हणजे 100 ग्राम गूळ. मित्रांनो गुळामध्ये लोह, कॅल्शि यम, फॉ स्फ रस मोठ्या प्रमाणात असतं.

गुळामध्ये असलेला फॉ स्फ रस हा घटक आहे तो आपल्या शरीरात कधीही क फ तयार होऊ देत नाही. गुळात आ यर्न सुद्धा असतं त्यामुळे र क्त वाढीसाठी गूळ अत्यंत महत्वाचा आहे.

मित्रांनो दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे 100 ग्राम दालवं. किंवा ज्याला आपण फुटाण्याची डाळ म्हणतो. हरभऱ्याची डाळ. तर अशी भाजलेली 100 ग्राम हरभऱ्याची डाळ आपल्याला लागणार आहे.

फुटाण्याच्या डाळी मध्ये कॅ ल्शि यम मोठ्या प्रमाणात असतं. याच्यामुळे आपल्या हाडांची मजबुती वाढते.

मित्रांनो तिसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे 100 ग्राम शेंगदाणे. 100 ग्राम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यावरचे साल सुद्धा काढावे.

शेंगदाण्यामध्ये सर्व प्रकारचे घटक असतात. याला गरिबांचे बदाम सुद्धा म्हटलं जातं. पोट साफ होण्यासाठी शेंगदाणे अत्यंत फायदेशीर असतात.

चौथा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बदाम. बदाम आपल्या शरीरात जोश निर्माण करण्यासाठी, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी आणि में दू ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्याला 50 ग्राम बदाम लागणार आहेत.

पुढचा जो घटक आहे तो म्हणजे काजू. आपल्याला काजू घ्यायचे आहेत 50 ग्राम. काजू मध्ये सुद्धा शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असतात.

मित्रांनो सांगितलेले प्रमाण नीट लक्षात घ्या. या प्रमाणात तुम्ही जास्त प्रमाणात हे घटक घेऊन सुद्धा आपण बनवू शकता.

चला तर जाणून घेऊया कसा बनवायचा हा पदार्थ.

मित्रांनो एका कढई मध्ये 2 चमचे गाईचे तूप घ्या. त्या तुपामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. आपल्याला गुळाचा पाक होईपर्यंत ते गरम करायचं आहे.

तूपसुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आ तडे मऊ करण्यासाठी, हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सांध्यांमध्ये वंगण वाढवण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर आहे.

गुळाचा पाक झाल्यानंतर आपण घेतलेले सर्व घटक त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. हे सर्व घटक मिक्स करत असताना गॅ स बंद करायचा नाही.

सर्व घटक चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर एका सपाट भांड्यावर किंवा ताटात थोडं तूप लावून हे मिश्रण पसरवून घ्यावं.

त्यानंतर सु रीने त्याचे तुकडे किंवा वड्या कराव्यात. या तयार झालेल्या वड्या रोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी खाव्यात. जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा खाल्लं तरी चालेल.

मित्रांनो याचे असंख्य फायदे आपल्या शरीराला मिळतील. लहान मुलं असतील तर नक्की बनवा. ही चिक्की सर्वांना आवडते. सर्वजण आवडीने खातात.

या मध्ये वापरलेल्या घटकांमुळे आपल्या शरीरात एकाही पोष क घटकांची, व्हि टॅ मिन्स ची कमतरता राहत नाही. त्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. दवा खान्यात जायचा खर्च वाचतो.

रोज एक तुकडा खा तुम्हाला कधीही दवा खान्यात जावं लागणार नाही. एकदा नक्की करून पहा हा साधा सोपा पदार्थ.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here