श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर अर्ध्या रात्री उठून हे एक काम रोज करा – चाणक्यनीती

0
227

नमस्कार मित्रानो

मित्रानो चाणक्यनीती चाणक्य द्वारे रचलेला एक नीती ग्रन्थ आहे ज्यात आयुष्य सुखमय आणि सफल बनवण्यासाठी उपयोगी सल्ले दिले आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय मानव समाजाला आयुष्याच्या प्रत्येक पैलूला व्यवहारिक ज्ञान देणे होय. चाणक्य एक महान ज्ञानी होते.

ज्यांनी आपल्या नीतीमुळे चंद्रगुप्त मौर्यांना राजगादीवर विराजमान केले होते. जाणून घ्या चाणक्य यांच्या काही नीती ज्या आपल्या जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वाटेवरती आपल्याला उपयोगी पडतील.

मित्रांनो, चाणक्य नीति नुसार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रात्री पतीचा कोणता अवयव पत्नी ला जरूर पकडला पाहिजे. ज्यामुळे घरामध्ये धन वर्षा होते. आणि पूर्ण घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.

कोणता आहे तो अवयव घेऊन जाणून घेऊया या माहितीद्वारे..! या आधी आम्ही तुम्हाला चाणक्य नीति नुसार कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या महिला आपल्या पुरुषांपासून लपवतात त्याविषयी सांगणार आहोत.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसाचे जीवन हे अनेक विविध नात्यांनी गुंफलेले असते. यामध्ये नवरा बायकोचे नाते हे अत्यंत पवित्र असते यामध्ये केवळ ते दोघेच नाही तर त्यांचे पूर्ण परिवार आपापसात जोडले जातात. कोणतंही नातं तेव्हाच मजबूत बनत, ज्या वेळेला त्या नात्यामध्ये अतूट विश्वास असतो, प्रेम असते.

अशातच त्या दोघांमध्ये विश्वासाचा अभाव असेल तर त्या नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. तस तर प्रत्येक पती-पत्नी एक दुसर्यासोबत प्रत्येक सुख दुःख शेअर करत असतात. परंतु अशा पण काही गोष्टी असतात जे ते एक दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत.

कदाचित याच गोष्टी त्यांचं तुटणार नातं सांभाळू शकत नाहीत. जर तुम्ही सुद्धा विवाहित असाल तर आपल्या जोडीदारापासून काहीही लपवू नका. जेणेकरून तुमच्या नात्यांमध्ये कोणत्याही गैरसमजाला जागा नसेल. हा नियम महिला व पुरुष दोघांना समान लागू आहे.

भूतकाळात घडलेल्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपण जोडीदारासोबत शेयर करत नाही कारण आपल्याला त्यांना गमावण्याची भीती असते. एका स्त्रीचे जीवन अत्यंत कठीण असते. मासिक पाळीच्या त्रासासारखे अनेक त्रास त्या गपचूप सहन करतात.

जगातील जास्त करून महिला आपल्या आजारपणाबद्दल आपल्या पतीला सांगत नाहीत. आजारामुळे जोडीदार तणावात राहू नये हा एक प्रांजळ हेतू असतो. आपण सगळेच प्रेमाचे भुकेले असतो. थोडस प्रेम जिथे आपल्याला मिळते तिथे आपण आकर्षिले जातो.

प्रेम गैर नाही पण लग्नानंतर अन्य कोणा व्यक्तीवर सीक्रेट क्रश असणे भारतीय संस्कृती मध्ये गैर मानले जाते. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल पत्नी आपल्या पतीच्या खिशामधून पैसे काढून लपवते. हे सत्य आहे. अनेक महिला आपल्या पतीच्या नकळत पैसे साठवतात. यामागे भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांपासून बचाव करणे हा हेतू असतो.

आता जाणून घेऊयात पत्नीला पतीचा कोणता अवयव अवश्य स्पर्श केला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक घरामध्ये वयस्कर व्यक्ती, संत, महात्मा, देव यांच्या पाया पडतात. पाय पडण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.

यामागे अनेक कारणे आहेत. धर्मशास्त्र सांगते की, वडिलधार्‍याच्या पाया पडल्याने आपल्या पुण्य कर्मा मध्ये संचय होतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले दुर्भाग्य दूर होते. मन शांत राहते. आपल्याकडे थोरामोठ्यांच्या पाया पडण्या बरोबरच पतीच्या पाया पडण्याची परंपरा आहे.

आजकाल समानतेच्या युगात या गोष्टीला बरेच लोक हसण्यावारी घेतात. परंतु असं म्हणतात सकाळी उठल्यानंतर पतीच्या पाया पडले पाहिजे आणि संध्याकाळी पती जेव्हा घरी येईल तेव्हा ही पाया पडले पाहिजे.

कारण त्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. पतीच्या पाया पडणे म्हणजे त्याच्याप्रती समर्पण भाव दाखवणे होय. मनामध्ये समर्पण भाव येणे म्हणजे अहंकार नाश होय. त्यामुळे पत्नीच्या मनामध्ये नेहमी पतीबद्दल सन्मानाची भावना राहते.

पतीच्या मनामध्ये सुद्धा पत्नी प्रती जबाबदारीची जाणीव रहावी ,आणि यामुळे दोघांमधील प्रेम टिकून रहावे. या अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. अशा घरांत नेहमी धनवर्षा होत राहते आणि घर नेहमी आनंदी राहते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

वरील माहिती हि चाणक्यनीती वर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here