नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो कॅ ल्शि य म आणि र क्ता ची कमतरता तुमच्या अंगात निर्माण झाली असेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि पो ष ण मूल्य कमी असणाऱ्या अन्नपदार्थांमुळे लहानांपासून मोठ्यांना सुद्धा थ क वा, अश क्त पणा दिसून येतो.
शारीरिक किंवा बौ द्धि क काम केल्यानंतर किंवा लहान मुले खेळून आल्यानंतर प्रचंड प्रमाणात थ क वा आणि अश क्त पणा जाणवतो. याच समस्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील काही न करता जाणवत असतील तर असे कॅ ल्शि य म आणि र क्ता च्या कमतरतेमुळे होत असते.
म्हणून अगदी घरातच सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा वापर करून थ क वा, अश क्त पणा आणि र क्ता ची कमतरता वाढवता येते. असाच एक सोप्पा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ कसा करायचाय उपाय.
र क्त आणि कॅ ल्शि य म वाढवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आवश्यक आहे ते चणे फुटाणे. फुटाण्यांमधील प्रो टी न आणि इतर माय क्रो न्यु ट्री यन आपल्या शरीराला ताकद देतातच याशिवाय आपल्या शरीरातील स्ना यूंची कार्यक्षमता सुद्धा वाढवतात.
मित्रांनो भाजलेले चणे कोणत्याही भेळ वाल्याच्या दुकानात किंवा किराणा दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध होतात. एकवेळच्या वापरासाठी आपल्याला मूठभर चणे घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे गुळ.
शरीरातील अश क्त पणा घालवून हाडे मजबूत होण्यासाठी गुळाचे ठराविक प्रमाणात सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. याशिवाय गुळामध्ये असलेले आ य र्न र क्त वाढीसाठी मदत करते. गुळामधील नॅ च रल ग्लु कोज शरीरातील कम जोरी भरून काढते.
आपण साधारण 10 ग्रॅम एवढा गुळाचा खडा आपल्या एकवेळच्या उपायासाठी घ्यायचा आहे. यापुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे एक ग्लास कोमट दूध. मित्रांनो हा उपाय लहान मुले, स्त्री, पुरुष याशिवाय वयस्कर व्यक्ती देखील करू शकतात.
मित्रांनो सकाळी मॉ र्निं ग वॉ ल्क वरून आल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटानंतर हे गुळं आणि फुटाणे चावून चावून खायचे आहेत. चणे खाताना त्यावरची साल काढायची नाहीये. सालीसकट चणे खायचे आहेत. चणे आणि गूळ खाल्ल्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी कोमट दूध प्यायच आहे.
मित्रांनो हा उपाय तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. हा उपाय सलग चार ते पाच दिवस केल्यानंतर थ क वा, अश क्त पणा दूर होतो. नियमित एक महिना हा उपाय केला तर र क्ता ची कमतरता भरून निघते. च क्क र येणे, थ क वा किंवा हि मो ग्लो बी नची कमतरता राहत नाही.
शरीरात कॅ ल्शि य म वाढल्यामुळे ठि सू ळ हाडे मजबूत होतात. स्ना यूंना बळकटी मिळाल्यामुळे सां धे दुखी देखील कमी होते. याशिवाय ज्या पुरुषांना वी र्य संबंधी समस्या आहेत त्यांना देखील या उपायाचा आश्चर्यकारक फायदा होतो.
मित्रांनो वर दिलेला उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.