कोरोना येऊदे किंवा जगबुडी होऊदे… पुढचे 100 वर्षे तरी बंद नाही होणार हे व्यवसाय…

0
368

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचा एक छोटासा का होईना पण व्यवसाय असावा. याशिवाय अनेक यशस्वी व्यावसायिक सांगतात की, नोकरी करण्यापेक्षा कधीही स्वतः व्यवसाय केला पाहिजे. प्रत्येकाकडे व्यवसायाविषयी काही ना काही कल्पना असतात, पण त्या सत्यात उतरवण्यासाठी पुरेसे भांडवल तसेच मनाची तयारी नसते. त्यामुळे अयशस्वी होण्याच्या भीतीने काही लोकांचे व्यवसायाचे स्वप्न अपूर्ण राहते.

मित्रांनो आज जी उद्योगक्षेत्रातील मोठमोठी नावे आपण घेतो त्यांनी सुद्धा खूप लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करूनचआज स्वत:चे अवाढव्य साम्राज्य तयार केले आहे. त्यामुळे असे 5 प्रकारचे काही व्यवसाय आहेत, ते कधीच बंद पडणार नाही. तसेच जगातील टे क्नॉ लॉ जी कितीही पुढे गेली तरी सुद्धा ही 5 कामे कधी बंद होणार नाही.

यामध्ये पहिला व्यवसाय म्हणजे, ट्रां स पो र्टे शन म्हणजे वाहतूकीचा उद्योग. आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक गोष्टी किंवा वस्तू या एका जागेहून दुसर्‍या जागी न्यायला लागतात. त्यामुळे हा उद्योग कधीच बंद होणार नाही. पण सध्या तरी टे क्नॉ लॉ जीच्या सहाय्याने आपण माणसाला कोठेही ट्रा न्स फ र करू शकत नाही, त्यामुळे हे काम वाहतुकीच्या संबंधित आहे. यामध्ये रेल्वेशी किंवा विमानाशी तसेच जहाजाश संबंधित असेल किंवा लॉ जि स्टि क संबंधित असेल, तर हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही.

मित्रांनो या व्यवसायात याच प्रकारे वस्तु एका जागेवरून दुसर्‍या जागेवर पोहोचवण्यासाठी वाहतुकीने घेऊन जावे. त्यामुळे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुम्ही वाहतुकीचा व्यवसाय सुरू करता, तर या व्यवसायात कधीच मंदी नसते त्यामुळे हा उद्योग कधीच बंद होणार नाही. त्यामुळे हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालणारा व्यवसाय आहे.

दुसरा व्यवसाय म्हणजे, क म्यु नि के शन म्हणजे संवाद. कारण माणूस या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो एकमेकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्यामुळे त्याला सतत इतरांशी फोनवरून किंवा मो बा ईलवर, इंटर नेटवरून, फॅ क्स मधून या अनेक प्रकारे दुसऱ्या व्यक्ती बरोबर संवाद साधत असतो. त्यामुळे क म्यु नि के शन संबंधित व्यवसाय कधीच बंद होणार नाही. त्यामुळे क म्यु नि के शन व्यवसायमध्ये संवाद करण्याची साधने किंवा कॉ ल सें ट र चालू करा, कारण हा क म्यु नि के शन संबंधित व्यवसाय नेहमी चालू राहणार व्यवसाय आहे.

मित्रांनो पुढील व्यवसाय जो पर्यंत माणूस या जगात अस्तित्वात आहे तोपर्यंत हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही. हा व्यवसाय म्हणजे जेवणाचा व्यवसाय होय. कारण माणूस हा सतत काहीतरी खात असतो. याशिवाय अन्न हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असल्याने हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही.

पुढील शंभर वर्षांमध्ये तं त्र किंवा विज्ञा नाने कधीही प्रगती केली तरीही माणूस बिना खाता पिता राहू शकत नाही. त्यामुळे जेवणासंदर्भात कोणताही व्यवसाय करू शकता. यामध्ये वडापावची गाडी पासून ते मोठे 5 स्टा र हॉटेल पर्यत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

मित्रांनो याशिवाय पुढील व्यवसाय म्हणजे, कपड्याचा उद्योग होय. कारण माणूस बिना कपड्याचा फिरू शकत नाही. काहीतरी कपडे तो आपल्या शरीरावर घालत असतो. तसेच वस्त्र हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते.

या व्यवसायात कॉ ट नचे कपडे किंवा फॅ ब्रि कचे कपडे तसेच ना य लॉ नचे कपडे या कोणत्याही प्रकारचा वस्त्र उद्योग आपण करू शकतो. तसेच हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही. तसेच या बदलत्या काळानुसार लोकांची ओळख ही त्याच्या राहणीमान आणि पैसा या वरून होत असते. त्यामुळे व्यक्तीच्या राहणीमानामध्ये कपड्याची महत्वाची भूमिका असते. कारण ज्या दिवशी माणूस सुसंस्कृत झाला, त्या दिवसापासून त्याने कपडे घालायला सुरुवात केली, त्यामुळे तुम्ही कपड्यांच्या संदर्भात कोणताही व्यवसाय करू शकता. मग तो ट्रे निं गचा असेल किंवा डायरेक्ट मॅ न्यु फॅ क्च रिं ग तसेच डायरेक्ट से लिं ग असेल हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही.

मित्रांनो पाचवा व्यवसाय म्हणजे घराचा व्यवसाय होय. कारण अन्न, वस्त्र याबरोबरच माणसाला राहण्यासाठी निवाराही जीवनातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या जगात माणसाला राहण्यासाठी झोपण्यासाठी घर हे आवश्यक असते. हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही. तसेच या व्यवसायाच्या संबंधित अनेक छोटे छोटे उद्योगही आपण करू शकतो.

या व्यवसायाची मार्केटमध्ये आज खुप गरज आहे. तसेच हे वरील सर्व व्यवसाय कधीच बंद होऊ शकत नाहीत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाला तरी मदत करू शकतो.

अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here