नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो काही जण रोज सकाळी उठल्याबरोबर नियमितपणे शुगर कायमची संपवण्यासाठी औ षधे घेत असतात. पण फक्त औ षधे घेऊन शुगर कायमची संपेल असा विश्वास असेल तर हे आजच मनातून काढून टाका. कारण शुग र प्रेमेय प्रकारातील आ जार आहे जो शरीराची प्रति कारशक्ती कमी करतो.
मित्रांनो या आजारावरती फक्त औ षध घेऊन चालणार नाही तर यासाठी नियमित पथ्यपाणी, रोज योगा, व्यायाम करणे आणि वेळेवर औ षधे घेणे, त्याचबरोबर औष धांसोबत काही आयुर्वेदिक उपाय करणे, जेणेकरून या शु गर संबंधित सर्व समस्या कायमच्या जाण्यासाठी खूप फायदा होतो.
असाच एक आयुर्वेदातील उपाय आहे आणि असंख्य व्यक्तींनी त्यांचे शुगर लेवल कंट्रो ल मध्ये ठेवलेल आहे. शुगर कायमची संपली आहे.
हा उपाय करत असताना काही पथ्य पाळणे अत्यंत गरजेच आहे. यामध्ये हा उपाय करत असताना चहा-कॉ फी, गरम पाण्याचे सेवन करणे पूर्ण बंद करायचे आहे. सोबतच फा स्ट फू ड, को ल्ड्रिं क्स असेल ते पूर्ण बंद करायचे आहे. या सोबतच आपल्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश असल्यास, त्याचे प्रमाण अत्यल्प करायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसुन. आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ असणारा लसून शरीरातील बी पी, शु गर कमी करण्यासाठी खूप गुणकारी ठरतो, म्हणून या उपायासाठी आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागतील.
आपणास साधारणत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. या नंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानला जाणारा घटक. दालचिनी चा छोटा तुकडा आपणास लागणार आहे. त्याचे छोटे तुकडे करून यामध्ये घ्या.
मित्रांनो यानंतरचा पुढचा पदार्थ आपणास लागणार आहे, तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणाऱ्या अद्रकचा तुकडा. मित्रांनो अद्रक हे पा चन शक्ति वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी असते, म्हणून हा असा एक छोटा तुकडा आपल्याला या उपाया साठी लागणार आहे.
हे सर्व घेतल्यानंतर या उपायासाठी लागणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे तुळशीची पाने. साधारणतः पाच तुळशीची पाने लागतील. मित्रांनो तुळस ही र क्त शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयोगी ठरते. तुळशीची पाने कुस्करून घ्या. त्या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पुदिना. आपल्याला पुदिन्याची 5 ते पाने लागणार आहेत.
मित्रांनो या नंतर लागणारा पुढील पदार्थ आहे तो म्हणजे भोपळा. भोपळा शरीरातील असंख्य प्रकारचे आ जार कमी करण्यासाठी गुणकारी मानला जातो, म्हणून आजच्या उपायासाठी भोपळा लागणार आहे.
साधारणपणे 200 ग्राम भोपळा घ्या. त्या नंतर त्याचे बारीक का प, बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. टाकल्यानंतर यामध्ये आपणास साधारणतः अर्धा कप पाणी टाकायच आहे.
मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्यानंतर एक सुती कपडा घ्या. एक ग्लास घ्या. त्यामध्ये सुती कपडा ठेवा, त्यावर हे मिश्रण टाका आणि गा ळून घ्या नंतर चांगल्या प्रकारे हे सर्व पिळून घ्या, पिळून घेतल्यानंतर हा रस तयार होईल.
मित्रांनो यानंतर या रसामध्ये आपणास पुढचा पदार्थ लागणार आहे लिंबूचा रस. लिंबाचे पाच ते दहा थेंब घेतल्यानंतर पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे सैंधव मीठ. चवीनुसार यामध्ये सैंधव मीठ टाका.
हे सर्व टाकल्यानंतर तयार होणारे मिश्रण आहे ते तुम्ही सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी म्हणजेच उपाशी पोटी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धातास कोणताही पदार्थ खायचा नाही.
मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर शुगर साठी गोळ्या घेत असाल तर गोळी आणि या रसाच्या मध्ये अर्धा तास अंतर ठेवा.
असा हा उपाय खूप सोपा आहे. उपाय केल्यानंतर आपल्याला लगेच परिणाम दिसून येतील. हा उपाय सलग सात दिवस करा. शु गर चेक करा. अत्यंत गुणकारी उपाय केल्यावर शु गर लेव्हल पूर्ण पहा. जी नॉर्मल होते.
मित्रांनो या उपायाने काही व्यक्तींना नियमित गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही. असा हा अत्यंत आयुर्वेदातील महत्त्वाचा उपाय तुम्ही करा.
मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.