हे फक्त मूठभर खा. शुगर, कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, लठ्ठपणा, अनिद्रा आणि हृदय विकार होणार नाही …

0
349

नमस्कार मित्रानो

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचं पूर्ण शरीर होईल बिलकुल निरोगी. तीन दिवस एक मूठ फक्त हे खा आणि तुम्हाला दिसू लागतील याचे चमत्कारिक फायदे.

२१ दिवसात पूर्ण फरक दिसू लागेल. आयुष्यभर शुगर, कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, लठ्ठपणा, अनिद्रा, हाडांची कमजोरी आणि हृदय विकार तुम्हाला कधीच होणार नाहीत.

काय तुम्हाला उच्च रक्तदाब, आणि शुगर आहे? तुम्हाला ते नियंत्रणात आणायचे आहे का? डायबेटीस मुळे शरीरात अनेक गुंतागुंत होते त्यापासून देखील तुमचा आता बचाव होऊ शकतो. असं असेल तर तुम्ही याचे रोज सेवन केले पाहिजे.

यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढेल. रोगप्रतिकारक क्षमता जास्त असली की तुम्ही अनेक प्रकारच्या रोगापासून स्वतःचा बचाव करू शकता.
जर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर ते कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढवले पाहिजे.

यासाठी तुम्ही एक मूठ याचं सेवन करा. फक्त पंधरा दिवसात तुम्हाला याचे अद्भुत फायदे दिसतील. जर तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल किंवा हार्ट ब्लॉकेज असेल तर यामध्ये सुद्धा याचे एक मूठ सेवन रोज २१ दिवसांपर्यंत नक्की करा.

यामुळे हृदय ब्लॉकेज ची समस्या होणार नाही. भविष्यात हार्ट अटॅक पण येणार नाही. तुमचं हृदय. मजबूत होईल.अनिद्रेचा भयानक त्रास तुम्हाला जडला आहे का? त्यातून मुक्त होण्यासाठी देखील हा उपाय जबरदस्त आहे. यात मॅग्नेशियम भरपूर आहे. आणि मेंदूला , नसांना ,पेशीना आराम मिळतो. हाडं मजबूत होतात यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

अंगदुखी देखील थांबते. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी देखील सतावणार नाही. पोटासंबंधित सर्व तक्रारी दूर होतील कारण यात फायबर भरपूर असते. पोटाचे विकार आपल्या शरीरातील ७२ रोगाचे कारण बनते. यासाठी पोट साफ असणे गरजेचे आहे.

मित्रानो ही वस्तू आहे लाल भोपळ्याच्या बिया. या बिया खूप गुणकारी आहेत. याच्या बिया त्वचा आणि केसांवर देखील काम करतात. पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड चांगल्या प्रमाणात असतात.

या बिया अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहेत. व्हिटॅमिन-ई डेरिव्हेटिव्ह्ज आणि कॅरोटीन चे प्रमाण भरपूर आहे. एक मूठ या बिया कच्या दात न घासता सकाळीच चावून खा.

त्यानंतर वरून एक ग्लास कोमट गरम पाणी प्यावे किंवा एक मूठ बिया दोन ग्लास पाण्यात चांगले उकळवून एक ग्लास करा आणि काढा बनवा व प्या. स्वस्थ रहा. मस्त जगा…!

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here