पावती
पोलिस – सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक – तिकडं मल्ल्या, निरव ललित मोदी हजारो करोड.
पोलिस – ते सगळं फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
एबीपी माझा
बॉस : ऑफिसला का नाही आलास, पाऊस तर थांबला होता.
गण्या : ते एबीपी माझा वाले सांगत होते.
कुठे ही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा.
दा रू
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दा रू पितोस का.
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या, मग बसू.
टोचलेली सुई
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.
बुडालेली शाळा
आई – चिंटु लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल.
चिंटु – आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग.
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.
फाकवुन दाखवा
आता माझं काय चुकलं.
कलिंगड वालीला म्हटलं थोडं फाकउन दाखवा. आतुन लाल आहे का बघतो.
फेकून मारलं आ य घा ली ने.
मित्रांनो अशाच मूड फ्रेश करणाऱ्या जोक्स साठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.