मूड फ्रेश करणारे भन्नाट ‘चावट’ मराठी जोक्स…

0
1302

संस्कार

जेव्हा मुलगी नमस्कार करायला वाकते तेव्हा काय दिसते?

संस्कार दिसतात

आणि तुम्ही जो विचार केला त्या वरून तुमचे संस्कार दिसले.

साडी

मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते.

काय ग माझी साडी घातली होती का?

मुलगी म्हणते, इथे हे आठ दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत साडी कुठून घालणार?

मेणबत्ती

ट्रिंग ट्रिंग
ट्रिंग ट्रिंग
ट्रिंग ट्रिंग

प्रकाश आहे का?

–नाही ओ. मग ल * डया मेणबत्ती लाव की.

पेट्रोल

पेट्रोल ५ रूपायांनी स्वस्त एक बातमी

एक पुणेकर – आभारी आहे कपडे काढून घेऊन चड्डि परत केल्या बदल.

इज्जतच काढली ना राव

मुलगा – मै बं दू क और गिटार दोनों चलाना जानता हूं.
तय तुम्हे करना है की तुम कौन सी धुन पर नाचोगी.

मुलगी – फालतू गोष्टी सांगू नकोस.

दनादन झ * ता येते का ते सांग बारीक ल* ड्याच्या.

झणझणित रिप्लाय

मुलगा – तु मुलगी असून दारु पितेस.

मुलगी – मग, आता एक-दोन पॅक साठी बु *ल्ला बसवून घ्यायचा का?

पहिली रात्र

सासू – काय मग सुनबाई कशी होती पहिली रात्र?

सून – काय सांगू सासूबाई तुमचा मुलगा कबड्डी चॅम्पीयन.
नुसता टच करून पळून जायचा.

मित्रांनो अशाच भन्नाट जोक्स साठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here