लिंबू सरबत बनवताना त्यात मिक्स करा फक्त हे 2 घटक… वजन झटक्यात होईल कमी… प्रतिकार शक्ती, उष्णता, गॅस, पित्ताचा त्रास होईल कमी…

0
611

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लिंबू पाणी हे फक्त एक पेय नसून आपल्या शरीरातील अनेक आजार बरं करणारे एक रसायन आहे. फक्त ते योग्य पद्धतीने बनवले गेलं पाहिजे.

लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होतं. शरीरात त्वरित एनर्जी येते. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॉक झालेले व्हेन किंवा व्हेरिकोस व्हेन चा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो.

लिंबू पाण्याने आपलं र क्ता भिसरण व्यवस्थित होतं. त्यामुळे बी पी कं ट्रो ल मध्ये राहतो. मित्रांनो उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचा उन्हामुळे त्रास आपल्याला होत नाही.  उष्माघात पासून संरक्षण करण्याचं काम लिंबू पाणी करते.

आपल्या शरीरात असलेली उष्णता निघून जाते, रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते कारण यामध्ये व्हि टॅ मिन सी मोठ्या प्रमाणात असते.

पचनशक्ती वाढते, अशाच प्रकारचे असंख्य फायदे आपल्या शरीराला होतात. अनेक आ जा र निघून जातात. फक्त हे लिंबू पाणी व्यवस्थित बनवलं गेलं पाहिजे.

मित्रांनो आज आपण लिंबूपाणी कशा प्रकारे बनवायचे ते पाहूया.

लिंबू पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 लिंबू, एक वाटी साखर, 2 चमचे मध जर मध नसेल तर आपण गूळ सुद्धा वापरू शकता. आणि 5 ग्राम काळे मिठ आपल्याला लागेल.

मित्रांनो काळे मीठ आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळेल.

तर लिंबू पाणी बनवताना आपल्याला लिंबू 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यात. लिंबावर जी साल असते ती आपल्याला बारीक किसनी वर खिसून घ्यायची आहे.

बरेच लोक लिंबू सरबत बनवत असताना ही साल फेकून देतात. अशा लोकांना या सालीचे महत्व माहीत नसतं.

लिंबाची साल जी आहे ती लिंबामधली सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लिंबाच्या रसापेक्षा ही साल अत्यंत महत्वाची असते.

लिंबाच्या सालीत जीवन स त्त्वे, मिनर ल्स, इतर आयुर्वेदिक घटक त्याचबरोबर सर्वात मोठा घटक जो असतो तो म्हणजे व्हि टॅ मिन पी.

मित्रांनो व्हि टॅ मिन पी आपल्या रक्त वाहिन्या बळकट करण्याचं काम करतो. त्यामुळे व्हेरिकोस व्हेन सारखा जो त्रास आहे, नसा ब्लॉ क होणं, नसा वाकड्या होणं, यासारख्या त्रासापासून सुटका होते.

त्यामुळे लिंबाची साल फेकून न देता आपल्याला खिसून घ्यायची आहे. खिसून घेतलेल्या लिंबाच्या साली सोबत आपल्याला एक वाटी साखर मिक्सर मध्ये टाकायची आहे. त्याच सोबत तिसरा घटक 5 ग्राम काळे मीठ सुद्धा त्यात टाका.

काळ्या मिठात अनेक प्रकारचे मिनर ल्स असतात, काळे मीठ आपल्या शरीरातील गॅ स चे आजार कमी करते.

त्यानंतर आपल्याला 2 चमचे मध सुद्धा त्यात टाकायचा आहे. ज्यांना आपलं वज न कमी करायचं आहे, चरबी जाळायची आहे त्यांच्या साठी मध अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो मध नसेल तर आपण गूळ सुद्धा वापरू शकता. गूळ सुद्धा आपल्याला इ न्स्टं ट एन र्जी देतो.

हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंस पाणी टाकायचं आहे. ज्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित बारीक होईल.

हे मिश्रण मिक्सर मध्ये बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यात 2 लिंबाचा रस पिळायचा आहे. मित्रांनो आपण ज्या लिंबाचे साल खिसून घेतले होते ते लिंबू आपल्याला या तयार झालेल्या मिश्रणात पिळायचे आहेत.

लिंबाचा रस टाकल्यानंतर आणखी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

त्यानंतर हे तयार मिश्रण ग्लास मध्ये काढून आपल्या आवश्यक प्रमाणात पाणी मिसळा. जास्त प्रमाणात लिंबू सरबत बनवायचे असेल तर साखरेचे प्रमाणे, लिंबूचे प्रमाण जास्त घ्या.

पाणी मिक्स केल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि तयार झालेलं सरबत प्या.

मित्रांनो तयार झालेलं सरबत आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या प्रकारचे सरबत आपण बनवलेलं आहे.

वज न कमी करण्यासाठी, उष्णता घालवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे सरबत अत्यंत फायदेशीर आहे.

मित्रांनो या पद्धतीने सरबत बनवा याचे शरीराला अत्यंत मोठे फायदे होतील.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here