फक्त एकदा बेशरम होऊन हे काम करा. रातोरात करोडपती व्हाल – चाणक्यनीती

0
235

नमस्कार मित्रांनो

मित्रानो जर तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चाणक्य नीति मधील काही गोष्टीवर कृती करत असाल तर तुमचं जीवन सहज , सुलभ , आनंदमय आणि यशस्वी होईल. आचार्य चाणक्य सांगतात, फक्त एक वेळा निर्लज्ज होऊन हे काम करा.

जीवनात कधीही तुम्ही धोका खाणार नाही आणि आयुष्यात माणसं ओळखून तुम्हाला नेहमी यशस्वी मार्ग मिळतच जातील. हे असं काम आहे ज्याला न लाजून तुम्ही तुमच्या नशिबात शनिदेवांना बसवू शकता.

तुम्ही जर तुमचं नशीब बदलू इच्छित असाल आणि तुम्हाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर आज ही माहिती फक्त तुमच्यासाठीच आहे. ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक तुम्ही नक्की वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.

आचार्य चाणक्य एक महाविद्वान व्यक्ती होते. त्यांना मनुष्याच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक व्यवहारिक ज्ञानाचे अति गहन ज्ञान होते. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे चाणक्यनीति नावाची ग्रंथरचना केली.

मित्रानो चाणक्य सांगतात की, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी आणि सफल होऊ इच्छित असाल तर तुम्ही आपल्या गुरु कडून ज्ञान संपादन करते वेळी कोणतीही शरम बाळगली नाही पाहिजे.

जी व्यक्ती आपल्या गुरूकडून ज्ञान मिळविण्यात शरम करते ती नेहमी कंगाल आणि गरीब राहते. कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते. म्हणून ज्ञान प्राप्त करतेवेळी तुम्ही तुमच्या गुरूंना अगदी चार वेळेस विचारावं लागले तरीही लाज वाटून घेऊ नका.

बेशरम होऊन त्या गोष्टी व्यवस्थित समजेपर्यंत विचारत रहा. कारण या कामात तुम्ही दुर्लक्ष किंवा मागे राहिला तर तुम्हाला अपेक्षित सफलता मिळणार नाही. कोणत्याही कामामध्ये निश्चित सफलता मिळवायची असल्यास ते काम करताना आणि त्याचे पूर्ण माहिती घेताना तुम्हाला बेशरम व्हावेच लागते.

लक्षात घ्या, निर्लज्ज व्यक्तीच सफल बनते. ज्ञान प्राप्ती मध्ये तुम्ही निसंकोच होऊन आपल्या गुरुंना आपले प्रश्न किंवा शंका विचारत रहा. त्या प्रश्नाच्या उत्तराने तुमचे समाधान होत नाही तोपर्यंत कितीदा ही करावे लागले तरीही निर्लज्ज होऊन आपल्या गुरुचा पिच्छा सोडू नका.

मित्रांनो चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात या गोष्टीचा उल्लेख केला आहे की, आपल्या गुरूंकडून ज्ञानप्राप्तीसाठी शरम अथवा संकोच करू नये. तूर्तास एवढेच. माहिती आवडल्यास त्यावर नक्की कृती करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here