नमस्कार मित्रांनो,
आपल्या बदलत्या हवामानाबरोबर आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असते. या प्रतिक्रिया योग्यच असतात कारण त्याशिवाय आपले आरोग्य चांगले राहणार नाही.
मित्रांनो उन्हाळा सुरू होताच आ म्ल पि त्त, अप चन, मुळव्या ध सांधेदुखी, हातपाय दु खणे या सर्व आजा रांना निमंत्रण मिळते. तसेच या दिवसात पोट साफ न होणे, कोणत्याही कामात उत्साह न राहणे. डोके दुखणे, ल घवी वाटे उष्णता बाहेर पडणे, उन्हाळी लागणे, खूप वेदना होणे हे त्रास असतात.
अशा सर्व आजा रांवर काही पदार्थ खाल्याने हे आ जार कमी होण्यास मदत होते. या सर्व आजा रांवर घरगुती पण आयुर्वेदिक उपाय आपण करणार आहोत.
मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने पहिला पदार्थ आहे तो म्हणजे ताक. आयुर्वेदामध्ये याला अमृत ही उपमा दिली आहे. ताक हे प्रामुख्याने शरीरातील तीन आजा रांचा नाश करते, त्यामध्ये वात, पित्त, क फ यांना नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. पण हे ताक वापरण्यापूर्वी याची खात्री करा की हे ताक साय असणारे, खुप दिवसांपूर्वीचे नसावे.
त्याच बरोबर ताक बनवताना जे लोणी येते ते जर तुम्हाला तळपायाला आ ग होत असेल तर त्यावर लावल्याने आ ग कमी करण्यासाठी मदत होते.
ताक हे जेवणाआधी किंवा जेवण झाल्यावर घेतल्याने खूप फायदा होतो कारण यामध्ये कॅ ल्शि यम भरपूर असते हातपाय दुखणे, हाडाची झीज यावर याचा खूप फायदा होतो.
ताकामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते आणि शांत झोप लागते. अशा या ताकामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकुन पिल्याने असंख्य आ जार कमी होतात.
मित्रांनो जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर, जायफळची पूड या ताकात घालुन पिल्याने हा त्रास कमी होतो.
ज्यांना ल घवी करताना जळज ळ होत आहे त्यांनी किंवा ज्यांना उन्हाळी लागली आहे त्यांनी ताकामध्ये गूळ टाकुन घेतल्यास त्रास कमी होतो.
पोटदुःखी होत असल्यास ताकाचे सेवन उपाशी पोटी घेतल्यास आ जार बरा होतो. जर पित्त झाले असेल तर यामध्ये 4 ते 5 काळ्या मिरीची पूड आणि खडीसाखर घेतली तर त्रास कमी करण्यासाठी मदत होते.
मित्रांनो बऱ्याच लहान मुलांना दात येताना खूप त्रास होतो तेव्हा त्यांना दिवसातून तीन वेळा थोडे थोडे ताक दिल्याने हा त्रास कमी होतो. ताकाचे सेवन पंचकर्म करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.
इतकेच नव्हे तर ताकाचा वापर व जन कमी करण्यासाठीही केला जातो. तसेच ताकाने उष्णता कमी होते व ताक पच न शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. असे हे अमृततुल्य असे बहुगुणी ताक रोजच्या जेवणात असायला हवे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.