नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जसे माणसाचे मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात, त्याचप्रमाणे त्याच्या जवळपास सर्वच विकारांचे मुळ हे पोटातून सुरू होत असते. बदलती जीवनशैली, अरबट चरबट खाण्याच्या सवयी तसेच नियमित व्यायामची कमतरता, अवेळी जेवण यामुळे मनुष्य बऱ्याच आजारांना बळी पडतो. यावर उपाय म्हणून काही साध्या पालेभाज्या खाल्यास याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना अप चनाची समस्या असते, ज्यामध्ये पोट साफ न होणे, नेहमी गॅ सेसचा त्रास, पोट जाम होणे, शरीरातील शु गर व व जन वाढणे यासारखे बरेच आजार. यावर उपाय म्हणून ही भाजी महिन्यातून 3 वेळा खायला हवी. मासे सेवन केल्याने जेवढी पौष्टिक तत्वे मिळतात त्याही पेक्षा जास्त प्रमाणात पौष्टीक घटक या भाजी मध्ये आहेत.
मित्रांनो या भाजीतील व्हिटामीन डी मुळे सांधे दुःखी, हाडे ठिसूळ असणे या त्रासावर गुणकारी ठरते. अशी ही महत्वाची भाजी म्हणजे मशरूम होय, काही ठिकाणी याला अळंबे देखील म्हणतात. या मशरूममध्ये चांगले आणि वि षारी असे दोन प्रकार पडतात. ही साधारणपणे छत्री सारखी दिसते. ज्यांना दुर्गंधी नसते आणि जे सहज मोडता येतात तसेच ज्यांचा खालचा भाग काळा असतो व जे खाण्यायोग्य असतात.
मशरूम ची वाढ होण्यासाठी यावर कोणत्याही प्रकारच्या केमि क लची मदत घेतली जात नाही. योग्य वातावरणात नैसर्गिकरित्या याची वाढ होते. यामध्ये प्रामुख्याने मोठया प्रमाणावर अँ टी ऑ क्सि डं ट असतात. मशरूम हे आरोग्यासाठी उत्तम असतात. यात भरपूर प्रमाणात डी जीवनसत्व असते.
डी जीवनसत्त्व सांधेदुखी कमी करण्यासाठी, हाडाची सू ज कमी करण्यासाठी, को ले स्ट्रो ल कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बऱ्याचदा आपल्याला भूक लागत नाही, नेहमी ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा उत्साही राहण्या साठी याचा आपल्याला फायदा होतो. मित्रांनो सोबतच ज्या लोकांना से क्स विषयक समस्या आहेत या समस्या कमी करण्यासाठी मशरूम ची भाजी खाल्ली जाते.
मित्रांनो यामुळे प चन शक्तीत वाढ होऊन पोट साफ होण्यास मदत होते. अशी हे बहुउपयोगी भाजी चिरून घ्या,
किंवा बारीक तुकडे करून घ्या. तसेच ही भाजी बनवण्यासाठी कोंथिबीर, कडीपत्ता,1 किंवा 1/2 बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो यासाठी लागणार आहे.
सर्वात आधी तेल घेऊन त्यामध्ये थोडीसी मोहरी ,जिरे, बारीक चिरलेला कांदा घालुन परतून घ्या. नंतर त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट करून या फोडणीत टाका. यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून थोडं हलवत राहायचे. थोड्या वेळाने कोंथिबीर आणि लाल मिरची टाकायची आहे आणि हळद टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
मित्रांनो त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिटे वाट बघून तेल जेव्हा सुटेल तेव्हा मशरूमचे बारीक चिरलेले तुकडे यात टाकायचे आहेत, हे सर्व मिश्रण एकजीव करून 10 मिनिटे बारीक गॅ स वर झाकण ठेऊन द्या. मशरूमची भाजी खाल्याने सांधे दुःखी , पोट दुःखी , पोटाचे विका र कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.