‘हे’ वाचल्यावर तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करायला कधीच नकार देणार नाही…

0
681

चुं बन केल्याचे किती फायदे आहे हे जाणून घेतल्यावर आपण कधीच आपल्या पार्ट नरला चुं बनासाठी नकार देणार नाही. अनेकदा सकाळच्या घाई गडबडीत राग एवढा चढत जातो की पूर्ण दिवस मूड विस्कटलेला असतो, अशात सकाळी उठल्यावर एक चुं बन घेतल्याने पार्टनर चा राग घालवता येईल. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कि सचा म्हणजेच चुं बनाचा वापर करतात. अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर आणि माथ्यावर कि स करुन आपले प्रेम व्यक्त केलं जातं.

आपल्याला विश्वास बसत नसेल तर जाणून घ्या चुं बन घेण्याचे किती फायदे आहेत ते…

वज न कमी करण्यास मदत

एका संशो धनामध्ये असं दिसून आलं आहे की रोमॅ न्टीक की स केल्यास २ ते ३ कॅ लरीज आणि इमोशनल कि स केल्यास ५ कॅ लरीज ब र्न होतात. त्यामुळेच जितका दिर्घकाळ कि स कराल तितक्या अधिक कॅ लरी ब र्न होतील असं सांगितलं जातं. म्हणजेच पर्यायाने व जन कमी होतं.

आनंदी मन

कि स केल्याने शरीरामधील ऑ क्सीटो सीनचं प्रमाण वाढतं. हे संप्रे रक शरीराला आराम देणाऱ्या संप्रेर कांपैकी महत्वाचे संप्रे रक आहे. या संप्रे रकामुळे उत्स र्जनामुळे आनंदाची भावना निर्माण होते. आणि एकंदरितच व्यक्तीला रि लॅक्स आणि आनंदी वाटू लागते.

ता ण कमी होतो

चुं बन घेतल्याने ऑ क्सीटो सिन हा र्मोन रिलीज होतं ज्याने अस्वस्थता कमी होते आणि आपल्याला फी ल गुड व्हायला लागतं. अशाने ता ण आपोआप कमी होतं. किस केल्याने जी संप्रे रक शरी रामध्ये निर्माण होतात त्यामुळे अस्व स्थतेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. कि स केल्यामुळे शरीरातील ल व्ह हा र्मोन म्हणजेच ऑ क्सिटो सीनचे शरीरामधील प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर रि लॅक्स होतं.

बी पी वर नियंत्रण

चुं बन घेताना हा र्ट रेट वाढून रक्त वा हिन्या रुंद होऊन विस्तार झाल्यामुळे रक्तप्र वाह सुरळीत होतं. ज्याने रक्त दा ब नियंत्रित राहतो.

डोकेदु खी पासून मुक्ती

आता डोकेदु खी होत असल्या एक कप चहा किंवा औषध घेण्याऐवजी चुं बन घ्या. याने रिलीज होणारे हा र्मोन रक्त वाहिन्यांना मोकळं करून रक्तदा बाचे स्तर कमी करतं. हाय ब्ल डप्रेशर आणि ता*ण हे डोकेदु खीचे प्रमुख कारण असून चुं बन केल्याने यावर नियंत्रण राहतं आणि डोकेदु खी गायब होतं.

को लेस्ट्रॉल नियंत्रण

चुं बन घेतल्याने अनहे ल्दी कॅ लरीज ब र्न होते ज्यामुळे चुं बन को लेस्ट्रॉलचा स्तर सुधारतो.

इ म्यून सि स्टम सुरळीत होते

चुं बन घेताना स*लाईवा एक्स चेंज होतात. सला*ईवाद्वारे पार्टन रचे कीटा णु आपल्यात आल्याने इ म्यून सि स्टम सक्रिय होत आणि यांच्याशी लढण्यासाठी स्वत:ला तयार करतं. परिणा म स्वरूप इ म्यून सि स्टम मजबूत होतं. कि*स केल्याने शरीरामध्ये रासा यनिक बदल होतात. यामुळे रोगप्र तिकार शक्ती वाढते.

ओ रल हे ल्थ

चुं*बन सला ईवरी ग्लॅ ड्सचे कार्य सुरळीत करतं ज्याने दात आणि तोंडात कमी कॅ व्हि टी उत्पन्न होतात. हे ग्लॅ ड्स अधिक प्रमाणात स*लाईवा पैदा करतात ज्यामुळे दात आणि तोंडात अडकलेले अन्न कण निघून जातात. याने प्ला क किंवा ओ*रल कॅ व्हिटीचा धोका कमी होतो.

चेहऱ्याचं सौं दर्य खुलण्यास मदत

चेहऱ्याचे सौं दर्य टिकून ठेवण्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम करणं गरजेचं असतं. कि*स करताना चेहऱ्यावरील ३० स्ना यूंची हलचाल होते. यामुळे गालांचे सौं दर्य वाढण्यास मदत होतं.

माहिती आवडली असेल तर शेयर करा आणि पुढे कोणत्या विषयावर माहिती वाचायला आवडेल कमेंट करून आम्हाला जरूर सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयांवर माहिती वाचण्यासाठी आताचं आमचं पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here