नमस्कार मित्रांनो,
आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजा राची लक्षणे दिसुदेत या आयुर्वेदिक उपायाचा उपयोग केल्याने आपला तब्बल सुमारे 12 हजार रो गापासुन बचाव होतो. या औष धावरील मोठे संशोधन झाले आहे की या औष धाला आधुनिक युगातील अमृत असे म्हटले जाते.
हे घरच्या घरी बनवलेले औ षध आहे त्याचा उपयोग हा शंभर टक्के आपल्याला लागू होतो. हिरव्या गवतासारखे दिसणारे गव्हांकुर असे या औष धाला म्हणले जाते. गव्हांकुर हे प्राचीन काळापासून त्याच्या औ षधी गुणधर्मा मुळे प्रसिद्ध आहे.
मित्रांनो गव्हांकुरांवरील संशोधन व त्यांना जगविख्यात करण्याचे श्रेय हे आताच्या आधुनिक काळात डॉ. एन विगमोर, बोस्टन, अमेरिका यांना जाते. गव्हांकुराला पूर्ण अन्न असेही म्हणतात. कारण गव्हांकुरात आपल्या शरीराला अत्यावश्यक असणारी सर्व पोष कतत्त्वे योग्य प्रमाणात आढळतात.
हे औष ध आपल्याला बाजारामध्ये मिळते, गव्हांकुर पावडर देखील मिळते परंतु त्याच्यामध्ये विविध प्रकारचे के मि क ल असल्यामुळे त्याचा इतका आयुर्वेदिक लाभ होत नाही. म्हणून घरच्या घरी बनवायचे आहे. याचा तुम्ही फक्त अकरा दिवस वापर केल्यास तुमचे दवा खान्यामध्ये जाणारे लाखो हजारो वाचतील.
मित्रांनो गव्हांकुर मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो क्लो रो फि ल. हा शरीर शुद्ध करणारा घटक आहे. त्याच्यामध्ये जीवन सत्व क व लो ह , कॅ ल्शि अम, मॅ ग्ने शि अम, फॉ स्फ रस, पो टॅ शि यम, सो डि यम, स ल्फे ट अशा प्रकारची अनेक पोषक तत्व मिळतात.
मित्रांनो ही पोष णतत्त्वे आपल्या शरीरामध्ये कमी असतील तर आपले केस अकाली पांढरे होणे, केस ग ळ ने, शरीराची नीट वाढ न होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, डोळ्यांची समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
आपण हे गव्हांकुर घरी उगवले तर दोन-चार गव्हांकुर आपण खाल्याने कोणत्याही प्रकारची कुठलीही समस्या निर्माण होत नाही. हे खायला गोड असतात. यामुळे घशाचा वि कार, दाताच्या समस्या, हि र ड्या सु जणे या समस्या दूर होतात. त्याचबरोबर यामुळे प च नसंस्थेचे सुद्धा आ जार पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.
मित्रांनो रोज सकाळी अर्धा कप गव्हांकुराचा रस घेतल्यास कोणत्याही प्रकारचा त्वचा रो ग होत नाही. त्यामुळे हे उपाय करणे खूप गरजेचे आहे. कारण गव्हांकुर ही जं तू नाशक आहे हे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे.
हे गव्हांकुर तयार करण्यासाठी बनवण्याची पद्धत काहीशी अशी आहे. आपल्याला एक दिवस गहू भिजवून त्याला एक दिवस, एक रात्र तसेच ठेवून त्यानंतर माती मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्यावर थोडसं पाणी टाकुन घ्या. याचे हिरवे अंकुर सहा ते सात दिवसांमध्ये येतात.
आपण त्याचा ज्युस करून पिऊ शकता. त्यासाठी अगदी दहा-बारा अंकुर घेऊन त्याला मिक्सरने बारीक करून त्याचा रस काढा. हा रस रोज सकाळी उपाशी पोटी घ्या. यामुळे तुमच्या शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो तसेच शरीरातील वि षा री वायू बाहेर पडतात.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.