नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सकाळी उठल्यावर या प्रकारे कोमट पाणी प्या. तुमच्या शरीरावर साठलेली अतिरिक्त च र बी जळून जाईल. तुमचं वज न खात्री शीर कमी होईल.
याचा महत्वाचा फायदा म्हणजे याने एलडीएल कोले स्ट्रॉ ल म्हणजेच लो डेन्सीटी लिपो प्रोटीन ज्याला म्हणतो, बॅड कोले स्ट्रॉल, ज्याच्यामुळे नसा ब्लॉ क होण्याचा धोका होतो, हा र्ट अटॅ क चा धोका निर्माण होतो तो कमी होईल.
आपल्या शरीरात एचडीएल ज्याला आपण हाय डेन्सी टी लिपो प्रोटीन जे व्हिटॅ मिन डी साठी आवश्यक असतं, ते आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे वाढेल. त्याच बरोबर व्हिटॅ मिन डी ची कमतरता निघून जाईल.
पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या सुद्धा पूर्णपणे कमी होतील. मित्रांनो पोटात जळजळ होणे, अपचन होणे यासारख्या समस्या दिसायला लहान असल्या तरी याचा मोठा त्रास आपल्या शरीराला होत असतो.
याच्या वापराने आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. मित्रांनो हा पदार्थ कोणता आहे आणि याचा वापर कसा करायचा हे आपण आता जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यात एक फुल असतं. ज्याला आपण चक्र फुल म्हणतो. मित्रांनो सकाळी एक उठल्यावर एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्या पाण्यात आपल्याला चक्र फुल टाकायचं आहे.
चक्र फुलामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. याच्यामुळे आपल्या पोटावर असलेली अतिरिक्त च रबी कमी होण्यास मदत होते.
शरीरात असलेले बॅड कोले स्ट्रॉल निघून जातात. अँटी फंगल, अँटी बॅक्टे रियल गुण असतात. तर एक चक्र फुल टाकून एक ग्लास पाणी आपल्याला 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायचं आहे.
मित्रांनो त्यानंतर हे फुल काढुन ठेवा. हे काढलेले फुल आपण सात दिवस वापरू शकता. एकच फुल 7 दिवस वापरता येतं. फुल काढल्यानंतर पाणी ग्लास मध्ये घ्यावं. हे पाणी आपल्याला कोमट करायला ठेवायचं आहे.
मित्रांनो हे कोमट पाणी आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यायचं आहे. तोंड न धुता हे कोमट पाणी घ्या. मित्रांनो आपल्या तोंडात रात्रभर लाळ जमलेली असते त्या लाळे बरोबर आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे त्यामुळे तोंड न धुता हे पाणी प्या.
चक्र फुलात असलेले आयुर्वेदिक गुणधर्म आणि तोंडात असलेली लाळ यामुळे आपल्या पोटावर किंवा शरीरावर असलेली अतिरिक्त चर बी निघून जाते.
या उपायाने शरीरावर असलेलं बॅड कोले स्ट्रॉल निघून जातं. त्यामुळे ब्लॉ केज आणि हा र्ट अ टॅक चा धोका पूर्णपणे निघून जातो. सलग 7 दिवस हा उपाय करून तुम्ही तुमचं कोले स्ट्रॉल चेक करा, कमी झालेले दिसेल.
मित्रांनो या उपायाचा त्वचा रोगा साठी इतका जबरदस्त फायदा होतो की ज्यांचे फं गल इन्फे क्शन अजीबात कमी होत नाही त्यांना या फुलातील अँ टी बॅक्टे रियल आणि अँ टी फं गल गुणधर्मामुळे त्वचा रोग पूर्णपणे बरा होतो.
या फुलाचे गुणधर्म, तोंडातील लाळ आणि कोमट पाणी हे एकत्रित घेतल्या मुळे आपली प चन शक्ती अत्यंत चांगली होते. पच न शक्ती चांगली असल्यामुळे तुमची उत्सर्जन क्रिया सुद्धा चांगली होते आणि पोटावर अतिरिक्त चरबी साठत नाही.
मित्रांनो अप चन, मळमळ, करपट ढेकर, पोटात जळजळ होणं या समस्या सुद्धा कमी होतात.
असा हा अत्यंत गुणकारी, वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपाय, अगदी कोणीही करू शकतं. खर्च सुद्धा जास्त येणार नाही कारण आपण एकच फुल 7 दिवस वापरू शकतो. तुम्ही सुद्धा एकदा अवश्य करून पहा.
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हा उपाय 21 दिवस करावा. ज्यांना कोले स्ट्रॉल कमी करायचं हंस त्यांनी 7 दिवस करावा.
मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.