फक्त एका केळी सोबत वापरा हा तुकडा… आयुष्यभर गोळी घ्यायची गरज पडणार नाही… मासिक पाळी, उष्णता, पित्त, पायाला मुंग्या सर्व त्रास होतील बंद…

0
482

नमस्कार मित्रांनो,

बऱ्याच पुरुषांना शुक्रजंतू कमी असण्याची समस्या असते, नैराश्य असणे, अश क्तपणा थकवा जाणवणे, कमजोरी, अंगामध्ये जोश नसणे अशा समस्या जाणवतात.

बऱ्याच माता-भगिनींना लघवी संबंधित तक्रारी, लाल पदर, श्वेतपदर संबंधीच्या तक्रारी आणि मासिक पाळीच्या सर्व तक्रारी कमी होण्यासाठी जो उपाय सांगितला आहे त्यावर सदर माहिती आहे.

त्या व्यक्तींना अंडकोशाला सू ज येण्याची तक्रार असते. हि जी अंडकोशाला आलेली सूज असते, ती सूज ओसरण्यासाठी आपण केळी वापरणार आहोत. त्या सोबतच आपण चपातीसाठी गव्हाचे पीठ आहे कणिक आहे वापरतो.

हे एकत्र करून, गरम करून, सहन होईल असे, जर त्या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी आलेली अंडकोशा वरील सूज किंवा शरीरावर कोठेही आलेली सूज हे पूर्णपणे ओसरण्यास मदत होते. हा उपाय अतिशय रामबाण उपाय आहे.

बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचा ही त्रास असतो. उष्णतेचा त्रास असल्यावर केळी अत्यंत लाभदायक ठरतात. पित्ताचा त्रास ही कमी होतो. ज्या व्यक्तींना पायाला जळजळ होते, पायाची आग होते. उष्णता वाढली आहे अशा व्यक्तीने, केळीच्या पानावर पाय ठेवून झोपल्याने त्या व्यक्तीची उष्णता निघून जाते.

ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे. मूळव्याधीमुळे र क्त पडते, अशा मुळव्याध असणाऱ्या व्यक्तीने केळी खाल्ल्याने खूप फायदा होतो.

काहीशी पिकलेली अशी दोन केळी या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत. आयुर्वेदात केळी अत्यंत वरदान कारक मानली आहेत.

मित्रांनो केळीमध्ये असणारे मासवर्धक शीतवर्धक, शक्तिवर्धक, शितल आणि मधुर ते बहुगुणी उपयोगी गुण आहेत. माता-भगिनींना असणाऱ्या कुठल्याही समस्या गयावर उपायकारक ठरते.

आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आवळा. आवळ्या मध्ये भरपूर प्रमाणात असणारे जीवनसत्व क आणि कॅल्शियम असते. आपल्याला हाडांना बळकटी देते आणि शरीरातील पित्त घालवते. अश क्तपणा थ कवा कमी होणे रो ग प्रति कारक्षमता वाढणे यांसाठी आवळा रामबाण उपाय होय.

अशा या बहुगुणी आवळ्याचा रस आपल्याला लागणार आहे. दोन केळी, चार चमचे आवळ्याचा रस यात पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. 20 ग्रॅम बारीक केलेली खडीसाखर घेणे.

पुढील लागणारा पदार्थ आहे चार छोटे चमचे मध. मध हा आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो. असे सर्व पदार्थ घेतल्या नंतर हे चांगले एकजीव करा. तयार झालेले मिश्रण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला खायचे आहे.

मिश्रण खाल्ल्यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटे काही खाऊ नका. हा उपाय सलग सात दिवस तुम्ही करून बघा. सात दिवसातच तुमच्या या सर्व समस्या कमी होतील. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला फायदा नक्की होईल.

ही माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

अशाच माहितीपूर्ण लेख, उपाय यांसाठी आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here