नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्याला कधी स र्दी-खो कला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. पण हा काही गंभीर आ जार नाही. पण द म्याच्या आजा रात हा खो कला खूप त्रासदायक ठरतो. कारण यामुळे फु फ्फु सातील पे शी आकुं चन पावतात, ज्यामुळे रू ग्णाला खुप त्रास होतो. त्यामुळे हा आ जार खुप त्रासदायक आहे.
मित्रांनो काही घरगुती उपाय केल्यास हे सर्व आ जार दूर होऊ शकतात. असे घरगुती उपाय केल्यास हे सर्व आ जार दूर होतात तसेच जर कोणाला द म्याचा त्रास असेल, सतत दम लागत असेल तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय खुप फायदेशीर ठरतो. याचे कुठल्याही प्रकारे साईड इ फे क्ट होत नाहीत.
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आवळा. आवळ्यामुळे आपल्या शरीराची रोगप्र तिकारक शक्ती वाढते तसेच आपली ऑ क्सि जन पातळी वाढण्यास मदत होते.
शरीरात जर व्हा यरल इ न्फे क्शनचा त्रास होत असेल तर या त्रासापासून कायमची सुटका होते. अर्धा चमचा आवळ्याची पावडर घेतल्यावर यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे. मित्रांनो मध हे घशाच्या सर्व प्रकारच्या आजा रांवर नियंत्रण आणायचे काम करते. तसेच स र्दी, खो कला याचा त्रास कमी करते.
आवळ्याचे आणि मधाचे मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि ते रोज सकाळी नाश्त्यानंतर एकाच वेळेस खायचे आहे. हे मिश्रण घेतल्या नंतर अर्धा तास काहीच खाऊ नये तसेच पाणीही पिऊ नये. कुठलाही पदार्थ खाऊ नये.
मित्रांनो तुम्हाला जर वि षा णूंचा त्रास होत असेल तर या मिश्रणात दोन मिरी बारीक करून घ्यावेत. जर तुम्हाला घशाचा जास्त त्रास होत असेल किंवा घसा लाल झाला असेल तर या मिश्रणात हळद टाकुन घ्यावी. सकाळी नाश्त्यानंतर व संध्याकाळच्या जेवणानंतर असे दोन वेळेस हे मिश्रण घ्यावे.
यामुळे व्हा य रल इ न्फे क्श नपासून वाचण्यासाठी उपयोग होईल. हा उपाय तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत करू शकता तसेच हे मिश्रण लहान मुलांना देताना अर्धा चमचा दयावे व मोठ्या व्यक्तींनी एका वेळेस पूर्ण चमचा मिश्रण घ्यावे. हा उपाय किमान एक महिना तरी करायचा आहे म्हणजे याचा फायदा होईल.
सर्व प्रकारचे आ जार हे घरच्या घरीच बरे होतील, तसेच शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. तुम्ही तंदुरुस्त रहाल तसेच रोगप्र तिकारक शक्ती प्रचंड वाढते त्यामुळे वि षा णूं चा प्रादुर्भाव होण्याचा धोका टळतो.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.