नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो बऱ्याच लोकांना पोटाचे वि कार असतात ज्याची कारणे खूप सारी असतात. जसे की अरबट चरबट खाणे, प चन संस्था बिघडणे, गॅ स, मूळ व्या ध अशा समस्या होतात.
मित्रांनो यावर कितीही उपाय केले तरी आपण त्या नियमांचं पालन केल्याशिवाय ते बरे होत नाहीत. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारातील, जीवनशैलीतील असे काही पदार्थ ज्यांच्या एकत्रित सेवनाने तुमचे सर्व त्रास फक्त सातच दिवसात गायब होतील.
पण मित्रांनो हा उपाय तुम्हाला फक्त 1 दिवस करायचा नाही आणि सात दिवसानंतर सुद्धा करायचा नाही परंतु सलग सात दिवस मात्र करावा लागेल.
या उपायामुळे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर पडेल, पोटाचे सर्व वि कार, आ जार बरे होतील तसेच जर तुम्हाला मूळ व्या ध त्रास असेल, कोंब बाहेर येत असेल, उष्णता प्रचंड वाढली असेल तर तुम्ही हा सोपा उपाय नक्की करा.
मित्रांनो या उपायांसाठी तुम्हाला लागणार आहे अंजीर. अंजीर हे आपल्या निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम फळ आहे. यातील पोषक द्रव्ये शरीर निरोगी ठेवतात. शरीर थंड ठेवतात.
अंजिरचे बरेच आरो ग्यदायी, आयुर्वेदिक उपाय आहेत. आपल्याला सुकलेले चांगले सात अंजीर एका व्यक्तीसाठी लागणार आहेत, यानंतर लागणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे शुद्ध देशी गाईचे तूप.
मित्रांनो देशी गाईच्या तुपाचे महत्व आपल्याला माहीत आहेच. साधं जरी पोटात दुखत असेल तरी तूप भात खाल्या नंतर पोटाला आळणी बसते, त्यामुळे तूप हे पोटाच्या विका रासाठी इतर विका रांइतकच उपयुक्त आहे. त्यासाठी देशी गाईचं तूप घ्या.
जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल, बद्धको ष्ठता असेल त्याच लहान किंवा मोठा अशा दोन्ही व्यक्तींना हा उपाय फलदायी आहे.
मित्रांनो मूळव्याध असेल तर ऑ परेशन च्या सात दिवस आधी हा उपाय करून बघा, मूळ व्याध नष्ट होईल फक्त सात दिवसांमध्ये.
या उपायामुळे तुम्हाला मूळव्या धीच्या ऑ प रेशन च्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. घरच्या घरी हा रामबाण उपाय करा, पोट एक मिनिटात साफ होईल, पोट जाम होणार नाही.
हा उपाय करताना 100 ग्रॅम गाईचे तूप तुम्ही उकळवायला ठेवा. या तुपामध्ये ब्युट रीक ऍ सिड असते जे आतड्याच्या आतील पेशींना बळकट बनवते. ज्यामुळे त्यांना पोषक द्रव्ये मिळतात.
मित्रांनो जर आपली आतडी सैल पडली असेल, तिथे काही प्रॉ ब्लेम असेल तर ते यामुळे पूर्ववत होतात. हेच आतडे ढिले पडल्यावर ते पसरतात आणि शेवटचा भाग कोंब आला असे म्हणतात. त्यालाच मूळव्याध म्हणतात.
मित्रांनो आपल्या पोटातील मैला पुढं सरकवन्याची जी प्रक्रिया असते ती सुद्धा तूप करते. अंजिरमध्ये डा ए ट्री गुणधर्म असल्याने पच नतंत्र सुधारते. शरीरातील प्रक्रिया पूर्ववत होते.
आपण घेतलेले हे सात अंजीर उकळत्या तुपात तळायचे आहेत. मंद आचेवर हे अंजीर तळायचे आहेत, जोवर ते फुगतील तोवर ते तळायचे आहेत. असे अंजीर तुमच पोट साफ करण्यात मदत करतात.
मित्रांनो जेव्हा ते अंजीर फुगतील, बऱ्यापैकी तूप शोषून घेतील तेव्हा गॅस बंद करा. तसेच हे अंजीर उर्वरित तुपासोबतच एखाद्या काचेच्या किंवा दुसऱ्या बरणीत काढा, हळूहळू ते तूप घट्ट होते.
रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी रोज 1 असे 7 दिवस खायचे आहे, खाताना जितके तूप अंजिरसोबत चिकटलेले असेल तितकेच खा, व खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या.
शेवटी उरलेले तूप तुम्ही अन्य कामासाठी वापरू शकता. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकता. तूप व अंजीर यांच्या एकत्रित तत्वांमुळे तुमच्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.