नमस्कार मित्रानो,
मित्रानो तुमचे पोट पूर्णपणे साफ होत नसेल, पोटासंबंधीचे विविध विकार असतील किंवा तुम्हाला वाटत असेल कि या संसर्गाच्या काळामध्ये आपली फुफ्फुस निरोगी आणि मजबूत असावीत, गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी सारखे आजार तुम्हाला असतील तर यावर फक्त हे 1 पान काम करेल.
मित्रानो या वनस्पतीचे पान तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरात भेटून जाईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, कधी करायचा आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रानो तुम्ही जे पान पाहिले तेओव्याच्या झाडाचं पान आहे.
ओव्याचं झाड बरेच जण घरासमोर कुंडीत किंवा बाल्कनीत लावतात. मित्रानो लक्षात घ्या खाण्याचा ओवा वापरायचा नाहीये तर ओव्याच्या झाडाची पाने आपल्याला वापरायची आहेत. ओव्याच्या पानांचा आपल्याला चहा बनवायचा आहे.
मित्रानो ओव्याच्या झाडाची 9 ते 10 पाने घेऊन कोमट पाण्यात मीठ टाकून ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. एक ग्लास पाणी आपल्याला टोपात उकळायला ठेवायचं आहे. त्यात उकळत ठेवलेल्या पाण्यात हि पाने टाकायची आहेत.
मित्रानो पाणी चांगल्या प्रकारे उकळू द्यायच आहे. तर मंडळी तुम्हाला जर खोकला येत असेल, थंडी वाजून ताप, सर्दी होत असेल हा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रानो ओव्या पेक्षा ओव्याच्या पानात खूप फायदेशीर घटक असतात.
ओव्याच्या पानात फायबर, कॅल्शियम, नियासिन, माग्नीस, लॅटिन यासारखे अनेक घटक असतात. त्यामुळे ते मानवी आजारांवर अत्यंत गुणकारी म्हणून मानले जातात. त्याचप्रमाणे ओव्याच्या पानांत अँटीऑक्सीडेन्ट, अँटी बायोटिक, अँटी कॅन्सर असल्यामुळे या वेगवेगळ्या समस्यांपासून आपली सहज सुटका होते.
तर मित्रानो हे पाणी चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने ते कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचा मध मिसळायचे आहे. या पाण्यात ओव्याच्या पानांचा अर्क चांगल्या प्रकारे उतरला असेल.
मित्रानो हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा केला तरी चालेल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप या आजरांपासून दूर राहालच. सोबतच तुम्ही फुफ्फुस कायम मजबूत राहतील. दिवसातून कोणत्याही वेळी तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. याला वेळेचे बंधन नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती इंटरनेटच्या आधारावर असून आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आवश्यक.