खूपच फायदेशीर आहे खडीसाखर , ‘हे’ फायदे जाणून तुम्ही आजपासूनच खडीसाखर खायला सुरुवात कराल…

0
346

खडीसा खर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसा खरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफा ईंड सा खरेपेक्षा कमी गोड असलेली खडी सा खर तुमच्या आरो ग्यासाठी अतिशय उत्तम असते.

शिवाय आयु र्वेद शा स्त्रातील अनेक औष धांमध्ये खडीसा खरेचा वापर केला जातो. रिफ ईंड सा खर खाणं जरी आरो ग्यासाठी हितका रक नसलं तरी खडीसा खर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही.

शिवाय खडीसा खरेत रिफा ईंड सा खरेपेक्षा कमी प्रमाणात कॅ लरिज असतात. यासाठीच जाणून घ्या खडीसा खर खाण्याचे फायदे.

खडी सा खरेतील पो षक त त्व

खडीसा खर आरो ग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोष क घटक असतात.आ र्युवेदानुसार खडीसा खर ही थंड गुणध र्म असलेली आणि वा त, पि त्त, क फ यांचे सं तुलन राखणारी आहे.

रिफा ईंड साख रेपेक्षा खडीसा खर आरो ग्यासाठी उत्तम असते. कारण खडीसा खरेमध्ये व्हिटॅ मिन, मिन रल्स आणि अ मिनो ऍ सिड असतात.

भाज्यांमध्ये अतिशय दु र्मिळ असलेले व्हिटॅ मिन बी12 खडीसा खरेतून मिळू शकते. एका पंधरा ग्रॅंमच्या खडीसा खरेतून तुमच्या शरीराला जवळजवळ 60 कॅल रिज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसा खर उपयोगाची नक्कीच आहे.

खडीसा खर खाण्याचे फायदे

खडीसा खर तुम्ही अनेक आ रोग्य सम स्या कमी करण्यासाठी वापरू शकता. निरो गी राहण्यासाठी खडीसा खरेचा वापर कसा करावा हे जरूर वाचा.

जुनाट खो कला बरा होतो

जर तुम्हाला सतत क फ अथवा खोक ल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडीसा खरेचा वापर करू शकता. जर तुम्हाला  सतत खोक ल्याचा त्रास होत असेल तर खडीसा खर अथवा पत्री खडीसा खर तुमच्या जवळ ठेवा. खोक ला सुरू झाल्यावर तोंडात खडीसा खरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खो कला थोडावेळ थांबेल.

खडीसा खर चावून खाऊ नका. खडीसा खर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचं घशाचं इनफे क्शन कमी होईल. शिवाय खडीसा खर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यामुळे तुमच्या खोक ल्यापासून नक्कीच आराम मिळेल

हि मोग्लो बिन वाढते

खडीसा खरेमुळे तुमच्या र क्तातील हिमोग्लो बिनचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला अश क्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसा खर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अ शक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसा खर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थक वा जाणवेल तेव्हा खडीसा खर तोंडात ठेवावी.

पचनसं स्था सुधारते

खडीसा खरेचा उपयोग तुम्ही फक्त मुख वासा साठीच नाही तर अन्नाचे योग्य प चन व्हावे यासाठीही करू शकता. यासाठी जेवणानंतर बडी सोप आणि खडीसा खर खाण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे तुमची पच नसंस्था मजबूत होते. जेवणानंतर खडीसा खर खाण्यामुळे अन्न लवकर प चते आणि अपच नाच्या सम स्या कमी होतात.

नाकातून र क्त येणे थांबवता येते

तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसा खरेमुळे नाकातून होणारा र क्तस्त्राव त्वरीत थांबू शकतो. बऱ्याचदा अनेकांना उन्हाळ्यामध्ये नाकातून र क्त येण्याचा त्रास होत असतो.

अशावेळी तोंडात एखादा खडीसा खरेचा खडा टाकणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात पाण्यात खडीसा खर टाकून ते पाणी पिण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.

वं धत्वा वर उपाय करण्यासाठी

आयुर्वे दानुसार खडीसा खर ही शुक्रा णूवर्धक आहे. ज्या जोडप्यांना बा ळासाठी  प्रयत्न करूनही ग र्भ राहण्यास अपयश येत असेल तर त्यांनी खडीसा खरेचे  पाणी  नियमित पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो. ग र्भधा रणेसाठी प्रयत्न करत असल्यास अक्रो ड, केसर आणि खडीसा खर एकत्र करून खावी.

दृ ष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर

खडीसा खर खाण्यामुळे तुमची दृ ष्टी सुधारते. जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसा खरेचे पाणी प्यायले तर तुम्हाला दृष्टीदो ष कमी होतात. शिवाय मोतीबिं दूपासून तुमचा बचाव होतो. जर तुम्हाला खडीसा खरेचे चांगले फायदे हवे असतील तर खडीसा खरेची पावडर करून वापरा.

तोंडांचे इनफे क्शन कमी होते

खडीसा खरेमुळे तोंडातील बॅ क्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर खडीसा खरेचा खडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल शिवाय तोंड येण्यामुळे होणारी ज ळजळ आणि दा हही कमी होण्यास मदत होईल.

त्वरीत फ्रेश वाटण्यासाठी

जर तुम्ही दिवसभर दग दग केली असेल अथवा तुम्हााला फार थक ल्यासारखं वाटत असेल. तर नक्कीच तुम्ही फ्रेश वाटण्यासाठी खडीसा खरेचा वापर करू शकता. यासाठी प्रवासाला जाताना अथवा खूप दग दग करून घरी आल्यावर खडीसा खरेचा तुकडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.

मान सिक ता ण कमी करण्यासाठी

खडी साखर तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि मान सिक थक वा घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज खडीसा खर आणि अ क्रोडाची पावडर दूधातून घ्या. ज्यामुळे तुम्हाला  मान सिक शांतता मिळेल ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटेल.

घसा मोकळा करण्यासाठी

घसा खवख वणे अखवा घशाच्या कोणत्याही तक्रारीवर तुम्ही खडीसा खरेचा उपयोग करू शकता. कारण खडीसाख रेमुळे घसा पटकन स्वच्छ  आणि मोकळा होतो. जर तुम्हाला घशात कोरडेपणा अथवा आवाज बसणे अशा समस्या  जाणवत असतील तर सुं ठ आणि खडीसा खरेचे चुर्ण घ्या.

कि डनी स्टो नचा त्रास कमी करण्यासाठी

आजकाल अनेकांना किड नीस्टोन अथना मूतख ड्याचा त्रास जाणवत असतो. मूतख ड्यावर घरगुती उपचा र करण्यासाठी तुम्ही खडीसा खर वापरू शकता.

आयु र्वेदानु सार खडीसा खरेमुळे मूतख डा विरघळून पडून जातो. यासाठीच जर तुम्हाला मूतख ड्याचा त्रास  असेल तर नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसा खर घ्या.

श्वस नाचा त्रास कमी होतो

श्व सन सुधारण्यासाठी खडीसा खर खूपच गुणकारी आहे. काळी मिरी आणि मलईसोबत खडी सा खर खा. ज्यामुळे तुमचा द म्याचा अथवा श्व सनाचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल. खो कला येत असल्यास तोंडात खडीसा खर ठेवल्याने द म्याची अथवा खोक ल्याची उबळ कमी होते.

स्त नपान देणाऱ्या महिलांसाठी उत्तम

खडीसा खरेचा वापर स्त नपान देणाऱ्या महिलांना जरूर करावा. काळ्या तीळासोबत खडीसा खर खाण्याने महिलांच्या अंगावरील दूध वाढते. यासाठी काळे तीळ वाटून घ्या आणि त्यामध्ये खडीसा खरेची पूड टाका. दररोज नवमा तांनी दिवसांतून दोनदा हे मि श्रण कोमट दूधासोबत घ्यावे.

तोंडाला दु र्गंध येणं कमी होतं

बऱ्याचदा काही जणांच्या तोंडाला घाणेर डा वास येतो. तोंडाला दु र्गंध येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र खडीसा खरेचा वापर मुख वासा प्रमाणे केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. बडीसोप आणि खडीसा खर एकत्र करून तुम्ही मुख वास तयार करू शकता.

मुळव्या धीवर उप चार करण्यासाठी

खडीसा खर ही थंड गु णधर्माची आणि वा त, पि त्त, क फ यांना संतु लित ठेवणारी आहे. पोटाच्या स मस्या, बद्धको ष्ठता यामुळे मुळव्या धीचा त्रास जाणवतो. यावर वेळीच उप चार करणं गरजेचं असतं.

मुळव्या धीमुळे पोट आणि गुदद्वा राजवळ दा ह होतो. हा दा ह कमी करण्यासाठी आणि पि त्त नियं त्रित ठेवण्यासाठी मुळव्या धीवर खडीसा खरेचा उपयोग करावा. मुळव्या ध असल्यास नागके शरासो बत खडीसा खर घ्यावी.

जुला ब थांबवण्यासाठी उपयुक्त

अप चन, दु षित पाणी, चुकीचा आ हार अथवा इनफे क्शन यामुळे जुला बाचा त्रास होऊ शकतो.मात्र जुलाब थांबण्यासाठी खडीसा खर उपयुक्त आहे. यासाठी धनेपावडर आणि खडीसा खर एकत्र करून घ्या. ज्यामुळे तुमच्या पोटाला लवकर आराम मिळू शकेल.

खडीसाखरेबाबत मनात असलेले निवडक प्रश्न

खडीसाखर आरोग्यासाठी चांगली आहे का ?

आयुर्वे दानुसार खडीसा खरेचा वापर आरो ग्याच्या अनेक सम स्यांवर करता येतो. रिफा ईंड साख रेपेक्षा खडीसा खर नक्कीच गुणकारी आहे. मात्र खडीसा खर प्रमाणातच खावी.

खडीसा खर रिफा ईंड साख रेपेक्षा आरो ग्याला चांगली असते का..?

नक्कीच रिफा ईंड साख र आरो ग्यासाठी मुळीच हित कारक नाही. मात्र प्रमाणात घेतल्यास खडीसा खर शरीर आणि आरो ग्यासाठी उत्तम असू शकते.

खडीसा खर खराब होऊ शकते का ?

नक्कीच जरी खडीसा खर कठीण असली तरी पाणी, प्रदू षण, वाता वरणातील बदल यामुळे ती खराब होऊ शकते. ती साठवण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करणं फायद्याचं ठरेल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here