नमस्कार मित्रानो
मित्रानो श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी शिवमंदिरातून घेऊन या हि एक वस्तू. तुमच्या सात पिढ्या पैशांवर राज्य करतील. अर्थात तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मित्रानो सोमवार हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. त्यातल्या त्यात श्रावणातील सोमवार अधिक विशेष मानला जातो.
या दिवशी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. महादेवाची पूजा आराधना केली जाते. मित्रानो शिवलिंगामध्ये भोलेनाथांचा वास असतो. जी व्यक्ती शिवलिंगाची मनोभावे पूजा करते , सेवा करते त्या व्यक्तीवर भोलेनाथ प्रसन्न होतात.
भविष्यात त्या व्यक्तीवर कधीही वाईट वेळ येत नाही. तर मित्रानो सोमवारच्या दिवशी केला जाणारा विशेष उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रानो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील आजूबाला शिवमंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला जायच आहे.
शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. धूप , दीप दाखवून त्यानंतर फुल , बेलपत्र आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. सर्व पूजा झाल्यानंतर कोणत्याही गोड पदार्थाचा नैवैद्य आपल्याला शिवलिंगाला ठेवायचा आहे.
त्यानंतर जे बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण केले आहे त्यातील काही बेलपत्र आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहेत. मित्रानो तुम्ही पाच , अकरा , एकवीस असे कितीही बेलपत्र घरी घेऊन येऊ शकता. बेलपत्र घरी आणल्या नंतर चंदनाने प्रत्येक बेलपत्रावर ओम नमः शिवाय असे लिहायचे आहे.
त्यानंतर या बेलपत्रांचं एक तोरण आपल्याला बनवायचं आहे. ज्याप्रमाणे आंब्यांच्या किंवा झेंडूच्या पानांच तोरण आपण बनवतो त्याप्रमाणे हे तोरण आपल्याला बनवायच आहे आणि हे बेलपत्राचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायच आहे.
मित्रानो शिवलिंगावर अर्पण केलेलं जे बेलपत्र असत ते साधं सुध नसत. भगवान भोलेनाथांची शक्ती , आशीर्वाद त्यात आलेली असते. तर असे बेलपत्र घरी आणून त्याच तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. मित्रानो यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही.
भगवान भोलेनाथांची सदैव कृपा तुमच्या कुटुंबावर राहणार आहे. मित्रानो हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ असेल त्या हिशोबाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बेलपत्र घरी आणल्या नंतर त्याच दिवशी म्हणजे सोमवारच्याच दिवशी तोरण दरवाजाला लावायचं आहे.
मित्रानो या उपायाने आनंदी आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. मित्रानो बघता बघता तुमच्या जीवनातील सर्व संकट नाहीशी होतील. मित्रानो हा बेलपत्राचा उपाय इतका प्रभावशाली आहे कि बेलपत्राचा उपाय केल्यानंर काही दिवसांतच तुम्हाला याचा परिणाम बघायला मिळेल.
मित्रानो भोलेनाथांची असीम कृपा तुम्हाला प्राप्त करायची असेल , कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून नाहीशी करायची असेल तर हा बेलपत्राचा उपाय तुम्ही नक्की करून पहा. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरु नका.
वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.